वसईतील बालीवली येथील महादेव मंदिरातील संत शंकरानंद सरस्वती व त्यांच्या सेवकावर हल्ला ?
वसई : पालघर जिल्ह्यात काही दिवसांपूर्वी झालेला गडचिंचले येथील घटना ताजी असतानाच, आज वसईतील बालीवली येथील जागृत महादेव मंदिर व आश्रम येथील संत शंकरानंद सरस्वती व त्यांच्या सेवकावर काल रात्री…
