हाथीमोहल्ल्यातील अनधिकृत इमारतीवर लवकरच हातोडा ?
वसई, दि. 30 (प्रतिनिधी) ः वसईच्या हाथीमोहल्ला परिसरातील अनधिकृत इमारतीवर नियमानुसार कारवाई करण्याचे निर्देश खासदार राजेंद्र गावित यांनी निर्गमित केले आहेत. या इमारतीच्या बिल्डरला अभय देणार्या पालिकेच्या अधिकार्यावरही कारवाई करण्याचे…
