जनतेचे रु.11कोटी अपव्यय प्रकरणी आंदोलनकर्त्यांवर अन्यायकारक गुन्हे नोंदले म्हणून भरपावसात माणिकपूर पोलीस ठाण्यासमोर पाऊसात दिवसभर उभ्याने धरणे आंदोलन !
आंदोलनात वापरलेली पालखी आणि गणपतीची प्रतिमा पोलिसांच्या स्वाधीन… शिवसेना आणि काँग्रेस गेली कुठे? जनतेला प्रश्न ! वसई, दि.2(वार्ताहर ) वसई…