आदिवासी एकजूट संघटनेची प्रचार रँली
मंगळवार दिनांक ७ जानेवारी रोजी होणाऱ्या जिल्हा परीषद निवडणुकीच्या प्रचाराची रविवारी सांगता झाली. अर्नाळा जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवणाऱ्या आदिवासी एकजूट संघटनेने अखेरच्या दिवशी जोरदार शक्ती प्रदर्शन केले. जिल्हा परिषदेच्या…
