Author: Rubina Mulla

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयाचा लाल सलामचा नारा

पालघर / ( विशेष प्रतिनिधी ) – आमची सगळ्यात मोठी कमाई म्हणजे जनतेचा आमच्यावर असणारा विश्वास असे मत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकलेल्या जागा वाढल्यानंतर…

वसई जिल्हापरिषद व पंचायत समिती निकाल जाहीर

वसई जिल्हापरिषदेचा निकाल उच्छुकता संपली; आताच हाती आलेला निकाल असा आहे. यामध्ये बविआचा उमेद्वार बिनवरोधी निवडून आला असून प्रत्येक पक्षाला एक एक जागा मिळाली आहे.भाताणे मधून शिवसेनेचे गणेश उंबरसाडा विजयी.चंद्रपाडा…

देवेंद्र फडणवीसांना नागपुरकरांनी नाकारल; भाजपची नागपुरात हार ?

नागपूर जिल्हा परिषदेत काँग्रेसने एकूण 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं आहे. सत्तेत…

भाजपा वसई रोड आयोजित पत्रकार दिन उत्साहात साजरा !

वसई : 6 जानेवारी म्हणजे दर्पणकार आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा स्मृती दिन व तो दिवस महाराष्ट्रात पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. महाराष्ट्रातील पहिले समाज सुधारक व पहिले मराठी वृत्तपत्रकार…

केळवे येथे तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या !

केळवे येथे तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या नूतन विद्या विकास मंडळ संचलित अपूर्वा, अलका जयेश चौधरी प्राथमिक विद्यालय, केळवे आयोजित रोटरी क्लब ऑफ पालघर व इंटरेक्ट क्लब…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्या मार्फत वीरांना मानवंदना…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या अभ्यास दौऱ्याची सुरूवात अमृतसर येथील जालीयनवाला बाग व अटारी भारत पाक सीमा येथे वीरांना मानवंदना अर्पण करून करण्यात आली. जालीयनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण…

एन.आर.सी व सी.ए.ए.या कायद्याबाबत लेखी स्वरूपात माहिती द्यावी ?:- बहुजन महा पार्टीचे महासचिव शमशुद्दीन खान

बहुजन महा पार्टी तर्फे आजाद मैदानावर एन.आर.सी व सी.ए.ए.या कायद्याविरोधात महाआंदोलनचे आयोजन करण्यात आले होते.सदरचा कायदा केंद्र शासनाने रद्द करावा व या कायद्यातील तरतुदी तपासून भारतीय नागरिकांना कोणकोणते कागदपत्रे दाखवून…

उमेदवारीचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद ?

वसई (प्रतिनिधी)-पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ…

JNU मध्ये विद्यार्थ्यांवर झालेल्या प्राणघातक हल्ल्याचा तीव्र निषेध ?

अकोला प्रतिनिधी सोमवार दि.०६ जाने २०२० रोजी विद्यार्थी संघर्ष कृती समिती अकोला च्या वतीने अकोला जिल्हाधिकारी साहेब यांनी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ दिल्ली (JNU) येथे दि.०५ जाने २०२० रोजी रात्री चेहरे…

बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या वतीने वाघोली निर्मळ येथे 4 थी मिनी मॅरेथॉन !

बॅसिन कॅथॉलिक बँकेच्या वतीने वाघोली निर्मळ येथे 4 थी मिनी मॅरेथॉन आयोजित करण्यात आली होती ,600 स्पर्धकांनी भाग घेतला होता एकूण 13 गटामध्ये ही स्पर्धा खेळवण्यात आली , जेष्ठ नेते…