उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी प्रदीप शर्मा यांच्यासोबत जनसागर
ज्यांच्यासाठी मी या लढाईत उतरलो आहे ती विरार, नालासोपाराची जनताच आज माझा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी येथे जमली आहे. आदिशक्ती जीवदानी देवीचे मी कालच आशीर्वाद घेतले आहेत. आता या जनसागरानेही…
