माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीन ३० व्या वसई तालुका कला-क्रीडा महोत्सवाचे उदघाटक
वसई(प्रतिनिधी)- वसई तालुक्यातील विद्यार्थी व नागरिकांच्या अंगी कला व क्रीडा विषयक कौशल्यास प्रोत्साहन व स्पर्धात्मक संधी देण्याच्या हेतूने दरवर्षी होणारा वसई तालुक्याचा ३० वा कला -क्रीडा महोत्सवास गुरुवारपासून समारंभ पूर्वक…
