विधिमंडळात झालेल्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक बैठकीत डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेला प्रतिनिधित्व करण्याची संधी.
दि. २८जून २०१९, विधान परिषदेच्या उपसभासभापती सौ. निलमताई गोर्हे ह्यांच्या अध्यक्षतेखाली विधिमंडळात झालेल्या रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिला प्रवाशांच्या सुरक्षा विषयक…