समेळगाव येथे सखी ग्रुपच्या हळदी कुंकू सोहळ्यास १५०० महिलांनी घेतला सहभाग….
आशा सातपुते ठरल्या मानाचा पैठणीचा मानकरी… सखी ग्रुप यांच्या वतिने व मा.नगरसेवक धनंजय गावडे यांच्या मार्गदर्शनाखाली महिलांसाठी हळदी कुंकू सोहळ्याचे समेळगाव नालासोपारा येथे आयोजन करण्यात आले होते. आजच्या या आनंदाच्या…
