Author: Rubina Mulla

पालघर पूर्व भागात राजेश पाटील यांची प्रचारात आघाडी, मतदारांचा वाढता प्रतिसाद

बोईसर विधानसभेचे बहुजन विकास आघाडीचे उमेदवार व विद्यमान आमदार राजेश पाटील यांनी पालघर पूर्व भागात प्रचारात आघाडी घेतली असून त्यांना मतदारांचा मोठा प्रतिसाद लाभत असल्याने विरोधकांची ही पायाखालची जमीन सरकली…

ऑल इंडिया पँथर सेनेचा प्रहार जनशक्तीच्या धनंजय गावडे यांना जाहीर पाठिंबा

नालासोपारा दिनांक १२ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना ऑल इंडिया…

सकल मराठा समाजाचा प्रहार जनशक्तीच्या धनंजय गावडे यांना जाहीर पाठिंबा

नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : महाराष्ट्र राज्य विधानसभा निवडणुकीत १३२ – नालासोपारा विधानसभा मतदारसंघाचे प्रहार जनशक्ती पक्ष व परिवर्तन महाशक्ती आघाडीचे अधिकृत उमेदवार धनंजय विठ्ठल गावडे यांना वसई तालुका…

क्लस्टर, एसआरएच्या माध्यमातून हक्काचं घर देणार— धनंजय गावडे यांची ग्वाही

— नालासोपारामध्ये गावडे यांचे जोरदार शक्तिप्रदर्शन नालासोपारा दिनांक ११ नोव्हेंबर २०२४ : शहरात शेकडो चाळी झाल्यात,तिथलं राहणीमान खूप खालावलं आहे. गटारची लाईन नाही, जायला रस्ते नाहीत, लाईट नाही. सत्ता येवो,…

यंग स्टार ट्रस्ट ,वर्ष अठरावे किल्ले स्पर्धा संपन्न….

दरवर्षी प्रमाणे या वर्षी किल्ले बांधणी स्पर्धा आ.हितेन्द्र ठाकुर यांच्या संकल्पनेतुन झाली.वसई तालुक्यातील ४१ संघांनी भाग घेतला.सोसायटी, शाळा ,चाळी या ठिकाणी किल्ले बांधले होतेपरिक्षण श्री .वैभव सरांनी केले . विविध…

वसई तालुक्यातील अपंग जनशक्ती संस्थेचा बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा आमदार हितेंद्रजी ठाकूर, नालासोपारा विधानसभा उमेदवार आमदार क्षितीज ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे आमदार राजेश पाटील या तिन्ही उमेदवारांना जाहीर पाठिंबा

अपंग जनशक्ती संस्थेमार्फत सध्या सुरू असलेल्या महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीत मध्ये आपले बहुजन विकास आघाडीचे वसई विधानसभेचे उमेदवार आ.सन्मा.हितेंद्रजी (आप्पा) ठाकूर, नालासोपाराचे विधानसभेचे उमेदवार आ.क्षितीजजी ठाकूर आणि बोईसर विधानसभेचे उमेदवार आ.…

बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षपदी शमसुद्दीन खान यांची नियुक्ती:- तसलीमुन्नीसा खान

CamScan_08-11-2024_15-17-01 बहुजन महापार्टीचे राष्ट्रीय अध्यक्षा तसलीमुन्नीसा खान हे सतत आजारी राहत असल्याने त्यांनी असे सांगितले आहे की, बहुजन महापार्टीचे उमेदवार वांद्रे पश्चिम :- मोहम्मद इलियास शेख, मालाड पश्चिम :- हाफिज…

अक्रम नामक इसमाला सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या कार्यालयात बेदम मारहाण?

अक्रम नामक इसमाला सहाय्यक पोलीस आयुक्त विरार विभाग यांच्या कार्यालयात बेदम मारहाण केल्याचे खात्रीशीर वृत्त हाती आले असून मुबारक फिदाहुसेन चौहान याने शेषराव कालुराम राठोड याच्याशी केलेल्या व्यवहारात फसवणूक झाल्यामुळे…

जास्तीत जास्त उमेदवार निवडून आणण्याचा संकल्प – महासचिव शमसुद्दीन खान

वसई, (प्रतिनिधी): बहुजन महापार्टीने आगामी निवडणुकीसाठी उमेदवारांची अंतिम यादी जाहीर केली आहे. निवडणूक आयोगाने या उमेदवारांचे नामनिर्देशन पत्र वैध ठरवले असून हे उमेदवार आता निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. बहुजन महापार्टीचे…

१३२- नालासोपारा विधानसभाचे महाविकास आघाडीचे उमेदवार श्री. संदीप पांडे यांनी मान्यवरांच्या भेटीगाठी घेत फोडला प्रचाराचा नारळ

आज दिवाळी सणानिमित्त महाविकास आघाडी व काँग्रेसचे १३२- नालासोपारा विधानसभाक्षेत्राचे उमेदवार श्री. संदीप पांडे यांनी नालासोपारा विधानसभा क्षेत्रातील प्रमुख मान्यवरांच्या घरी जावून भेटीगाठी घेत आपल्या प्रचाराला सुरवात केली. सदर भेटीत…