Author: Rubina Mulla

बहुजन विकास आघाडी च्या शिटी चिन्हाला पालघर जिल्ह्यात आक्षेप ?

प्राप्त सूत्रांच्या माहिती नुसारविरार मधील आंबेडकरी चळवळीतील सामाजिक कार्यकर्ते आणि शिवसेना व शिव विधी व न्याय सेनेचे (उबाठा) चे पदाधिकारी असणारे ऍड गिरीश दिवाणजी यांनी वसई विधानसभा १३३, नालासोपारा विधान…

सत्पाळा ग्रा.पं.अनागोंदी कारभार,कॅशबुक आणि जमाखर्चाची नोंद नसल्यामुळे मासिक सभा रद्द

वसई । वार्ताहर ः मागील मासिक सभेचे इतिवृत्त आणि ऑगस्ट महिन्यात झालेल्या सभेचा जमाखर्च नसल्यामुळे २८ ऑक्टोबरला घेण्यात आलेली मासिक सभा अखेर रद्द करण्याची नामुष्की सत्पाळा ग्रामपंचायतीवर ओढावली आहे.त्यामुळे सदस्यांनी…

सागर इस्टेट मध्ये इर्शाद खान नामक बांधकाम माफियाचे अनधिकृत बांधकाम जोमत;पालिका अधिकारी मात्र कोमात?

‘त्या’ कनिष्ठ अभियंत्यांच्या निलंबनास कारणीभूत ठरलेल्या बांधकाम माफियाचा ‘पंखा फास्ट’ अनधिकृत बांधकाम करूनही बांधकाम माफिया मोकाट;पालिकेचे कनिष्ठ अभियंते ठरले बळीचे बकरे? बांधकाम माफियाला वाचवण्यासाठी पालिका अधिकाऱ्यांनीच दिला कनिष्ठ अभियंत्यांचा बळी?…

कमिशनर अनिल कुमार पवार यांनी शालेय विद्यार्थ्यांना सुद्धा लावला भ्रष्टाचाराचा चुना!!!- प्रा. डी. खरे, बसपा

विरार दि. १४/१०/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समिती अंतर्गत जि. प. शालेय विध्यार्थ्यांसाठी सन २०२४-२५ या वर्षाकरिता दप्तर, छत्री, रेनकोट, वही, ड्रॉईंग बुक, कंपास बॉक्स, वॉटर कलर, कलर…

पेल्हार : हॉटेल गल्फ दरबारमागील सुमारे 7 ते 8 हजार चौरस फुट अनधिकृत बांधकामांचा खरा सूत्रधार कोण?

आयुक्त अनिलकुमार पवार तुम्ही फक्त कागदी घोडेच नाचवू नका? पेल्हार परिसरातील नागरिकांचा संतापजनक सवाल, अतिरीक्त आयुक्त संजय हेरवाडे, उपायुक्त अजित मुठे यांचाही बेजबाबदार कारभार वसई : (प्रतिनिधी) : वसईत विरार…

अण्णासाहेब वर्तक सभागृह ट्रस्ट आणि वसई विरार शहर जिल्हा काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने पद्मश्री कै. भाऊसाहेब वर्तक यांच्या २६ व्या पुण्यतिथी निमित्त काँग्रेस भवन येथे श्रद्धांजली

वसई (प्रतिनिधी) वसईचे सुपुत्र महाराष्ट्र राज्याचे माजी महसूल मंत्री पद्मश्री कै.भाऊसाहेब वर्तक यांचे दिनांक ७ ऑक्टोबर १९९८ साली देहावसान झाले त्याला आज २६ वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त काँग्रेस भवन येथे…

मिठ चौकी येथील उड्डाणपूलास विश्वरत्न,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे व लवकरच वाहतुकीस मार्ग खुला करावा.

मुंबई :- मिठ चौकी लिंक रोड मालाड (प) मुंबई येथील उड्डाणपूल ( ब्रीज ) नागरिकांसाठी लवकरात लवकर वाहतुकीस खुला करण्यात यावा.मालाड मालवणी येथील वाहतुकीच्या कोंडीमुळे नागरिकांना खूप त्रास होत आहे.…

वसईतील ज्येष्ठ पत्रकार श्री. हरिहर बाबरेकर सर यांचे निधन!! – अनिलराज रोकडे

वसईतील ज्येष्ठ पत्रकार, तथा विद्यार्थीप्रिय शिक्षक श्री. हरिहर बाबरेकर सर यांचे आज सायंकाळी 6.30 वाजता दुःखद निधन झाले आहे. ते 81 वर्षांचे होते. उद्या, दि. 26 सप्टेंबर रोजी सकाळी 9.30…

अंतर्नाद’ टीम द्वारे ‘रिमझिम धारा.. पाऊस वारा’ हिंदी आणि मराठी गाण्यांचा संगीतमय कार्यक्रम संपन्न..

संस्थेच्या कार्याध्यक्ष खासदार सुप्रिया सुळे यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरतर्फे ज्येष्ठ नागरिकांसाठी, युवक आणि बालके ( intergenerational bonding) उपक्रमा अंतर्गत आज रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी ‘अंतर्नाद’ टीम द्वारे…

यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा संपन्न…

मुंबई (प्रतिनिधी) आज दिनांक 21.09.2024 रोजी सायं. 4 वा. निर्धार महाराष्ट्र संघटने तर्फे यशवंतराव चव्हाण केंद्र मुंबई येथे जन सभा आयोजित केली होती सभेला जमू काश्मीर चेक राज्यपाल सत्यपाल मलिक…