Author: Rubina Mulla

अवैध वृक्ष तोडीबाबत मे. शिवानी इंटरप्रायजेचे बिल्डर हेमंत कर्णिक यांच्यावर गुन्हा ( FIR) दाखल करण्याचे महानगरपालिकेचे आदेश.

नालासोपारा – वसई-विरार शहर महानगरपालीका, प्रभाग समिती ‘ई’ नालासोपारा कार्यक्षेत्रातील लक्ष्मीबेन छेडा मार्ग, जेमीनी सोसायटी येथील सर्वे नं. ३४/१, ३४/४ प्लॉट नं.९ १०,११ या भूखंडावरील पिंपळाच्या झाडाची अवैध वृक्षतोड केल्या…

वसई विकास बँक मॅनेजरची मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडे तक्रार.

वसई : वसईतल्या अग्रगण्य समजल्या जाणाऱ्या वसई विकास सहकारी बँकेच्या आगाशी शाखेमधील आपल्याच खात्यातील रक्कम काढण्यासाठी खाते धारकाला बँक कर्मचाऱ्यांकडून अरेरावी करीत रक्कम देण्यास नकार दिल्याने याबाबत खातेधारकाने बँकेचे मुख्य…

बविआ कार्यकर्त्यांकडून भाजप पदाधिकाऱ्यावर जीवघेणा हल्ला!

हल्लेखोर स्वप्नील नर आणि त्याच्या साथीदारांवर कडक कारवाईची मागणी वार्ताहर वसई : बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी राजकीय पूर्ववैमनस्यातून भाजपचे माजी बोईसर विधानसभा विस्तारक प्रतीक चौधरी यांच्यावर मंगळवार, 3 सप्टेंबर रोजी…

प्रभाग समिती ‘ई’ ची अर्धवट कारवाईबिल्डरला पाठीशी घालण्याचे कारस्थान

( नालासोपारा ) – वसई विरार शहर महानगरपालिके मध्ये असलेल्या प्रभाग समिती-ई अंतर्गत येणाऱ्या नालासोपारा पश्चिम येथील लक्ष्मी बेन छेडा मार्गवरील जेमिनी बिल्डींगच्या बाजूला असलेले लोढा पार्क येथील सार्वजनिक गार्डन…

शाहू फुले आंबेडकरांची विचारधारा महाराष्ट्राने पुढे न्यावी – श्री. शरद पवार

मुंबई: स्वातंत्र्याचा अर्थ म्हणजे जनतेचे जीवन सुसह्य करणे. शासन कुणाचेही असले तरी जनतेच्या महत्त्वाच्या प्रश्नांची सोडवणूक झाली पाहिजे. त्यासाठी छत्रपतींच्या महाराष्ट्रामध्ये शाहू फुले आंबेडकर यांची विचारधारा पुढे न्यायला पाहिजे, असे…

महाराज बघताय ना….

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील राजकोट किल्ल्यावर डिसेंबर 2023 रोजी उभारण्यात आलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा 28 फूट उंच पुतळा कोसळला आणि राज्यभरात त्याचे पडसाद उमटले.

महिलांना मिळणार 5 लाख रुपयांपर्यंत मदत, जाणून घ्या ‘लखपती दीदी’ योजना आहे तरी काय?

केंद्रस सरकारच्या लखपती दीदी या योजनेची सध्या देशभरात चर्चा होत आहे. या योजनेच्या माध्यमातून महिलांना पाच लाख रुपयांपर्यंतची मदत केली जाते.सध्या राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची चांगलीच चर्चा होत…

वरिष्ठ लिपिक प्रमोद चव्हाण यांना एवढा माज का? आयुक्त उपायुक्तांनाही न जुमानता स्वतःची मनमानी का? यांना वरदहस्त कोणाचा? -विनायक खर्डे ( राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार उपजिल्हाध्यक्ष )

एक वर्षांपासून फाईल खितपत पडल्या नागरीक प्रतीक्षेत.वसईः वसई विरार मध्ये मालमत्तांचा धारकांना अवास्तव कर आकारण्यात येतो यांवर आमदार हितेंद्र ठाकूर यांनी आर्थिक लूट करणाऱ्या एजन्सीना काढून टाकण्याचे निर्देश दिले होते.…

अनधिकृत इमारत अधिकृत होण्यासाठी महापालिकेने भुमिपुत्रांच्या घरात घुसवला रस्ता?- मिलिंद खानोलकर

दिनांक : २७ /०८/२०२४कृपया प्रसिद्धीसाठीप्रतिमा. संपादक/वृत्तपत्र प्रतिनिधी/प्रिंट मिडिया/डिजिटल मिडिया/ इलेक्ट्रॉनिक मिडियायांसी गाव मौजे धोवली सिटी सर्व्हे नं २२८०/अ या सर्व्हे नंबरमध्ये इमारतीचे बांधकाम करताना विकास आराखड्यातील १२ मीटरच्या मंजुर रस्त्यात…

बसपाने दिले महामहीम राष्ट्रपती यांना निवेदन !

देशाच्या सर्वोच्च न्यायालयाच्या ७ न्यायाधीशांच्या बेंच द्वारे १ ऑगस्ट २०२४ रोजी अनुसूचित व अनुसूचित जमातीचे वर्गीकरण करून क्रिमीलेयर लावणे संदर्भात असंविधानिक निर्णय दिलेला आहे. सदरचा निर्णय संविधान विरोधी असल्याने विनाविलंब…