Author: Rubina Mulla

संविधानाच्या प्रतिकृतीचा अवमान व सोमनाथ सूर्यवंशी याच्या संशयास्पद मृत्यूची चौकशी करुन दोषीवर कारवाई करण्यात यावी.

भारताचे संविधान हा भारताचा राष्ट्रीय ग्रंथ असून या देशाचा कारभार राज्यघटनेप्रमाणे चालतो. भारत हा विविधतेने नटलेला देश आहे. भारतात विविध जाती, धर्म, पंथ, वंश, भाषा, संस्कृती व श्रध्दा-विश्वास इत्यादी बाबतीत…

खोटा अर्ज देणा-या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्याची मागणी

वसई । वार्ताहर ः तक्रारदाराच्या विरोधात खोटा अर्ज करणाऱ्या केंद्र प्रमुखावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा परिषदेच्या शिक्षणाधिकाऱ्यांकडे केली आहे.पालघर-दहिसर येथील जिल्हा परिषद शाळेचे केंद्रप्रमुख प्रभाकर भोईर…

मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन चे लायसन्स काळ्या यादीत टाका- प्रा. डी. एन. खरे

विरार दि. २८/११/२०२४, वसई-विरार शहर महानगरपालिका कार्यक्षेत्रातील प्रभाग समिती “एफ” मौजे- मांडवी तलाव सुशोभीकरण करणे. या कामाचा ठेका मे. श्री. सदगुरु कन्स्ट्रक्शन चे मालक श्री. सतीश पुरुषोत्तम पाटील यांना देण्यात…

भ्रष्टाचाराची पायामुळं रोवणारे, भुमाफिया ना संवरक्षण देणारे वरिष्ठ अधिकाऱ्यांवर कारवाही कधी होणार?

भ्रष्टाचार आणि प्रभाग जी याच समीकरण तस जुनंच त्यात आयुक्ताच्या गळ्यातील तावीज अतिरिक्त आयुक्त संजय हेरावडे व त्याची हऱ्या नाऱ्याची टीम भुमाफियाना वरदान ठरत आहे. वसई विरार मध्ये नुकत्याच झालेल्या…

उपायुक्त अजित मूठे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह! खानिवडे येथील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम अजूनही कारवाईपासुन वंचित:- टेरेन्स हँन्ड्रीकीस

मौजे काशीद कोपर अंतर्गत खानिवडे शेरे पंजाब हॉटेलजवळ साजिद नावाच्या भूमाफियाचे अवैध बांधकाम! भुमाफीया साजिद मुंबई अहमदाबाद हायवेवर बेकायदा बांधकाम करून महापालिकेला खुलेआम आव्हान देत आहे. प्रभाग समिती “फ” पेल्हार…

वसई मतदार संघात असाही उमेदवार !

नो होर्डीग, नो बॅनर, रुग्णमित्र उमेदवाराचा एकाकी प्रचार वसई मतदार संघात बहुजन विकास आघाडी, महाविकास आघाडी आणि महायुतीत कडवी लढत होत असताना, रुग्णमित्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या उमेदवाराने स्वतःचा एकट्याने केलेला…

गुरुनानक जयंतीनिमित्त विजय पाटील यांची वसईच्या गुरुद्वाराला भेट

वसई, १५ नोव्हेंबर २०२४: भगवान गुरुनानक यांच्या ५५५ व्या जयंतीच्या निमित्ताने शुक्रवारी वसई विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस आणि महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांनी वसईच्या अंबाडी रोड येथील गुरुद्वाराला भेट…

यंदा पंजाच!विजय पाटील यांच्या नावाने वसई दुमदुमलीप्रचार रॅलीला वसईकरांकडून प्रचंड प्रतिसाद

वसई, १५ नोव्हेंबर २०२४: वसईत विकास परिवर्तन घडवण्यासाठी निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले महाविकास आघाडीचे उमेदवार विजय पाटील यांना सर्वत्र मोठा प्रतिसाद मिळत आज. शुक्रवारी. वसईच्या पश्चिम आणि पूर्व पट्ट्यात विजय पाटील…

काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांची उमेदवारी तत्काळ रद्द करा :- मोहम्मद इलियास शेख

काँग्रेस पक्षाचे उमेदवार आसिफ झकारिया यांनी निवडणूक आयोगाकडे दाखल केलेल्या प्रतिज्ञा पत्रात खोटी माहिती दाखल केलेली आहे त्यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात असे नमूद केले आहे की, गाव मौजे गास येथील त्यांच्या…

बोईसर विधानसभेचे लोकप्रिय उमेदवार मा.आ.श्री राजेश पाटील यांच्या वसई पुर्व पट्टीतील दौऱ्यास उत्सुफूर्त प्रतिसाद !

बुधवार दि.१३ नोव्हेंबर रोजी वसई पुर्व विभागात धावता दौरा आयोजित करण्यात आला टिवरी येथून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून व मानवंदना देऊन या दौऱ्यास सुरूवात करण्यात…