Author: Rubina Mulla

बुलेट ट्रेनच्या मार्गावरील वृक्षांची कत्तल करण्यास हरकत…

दि.७ डिसेंबर २०२२ रोजी ‘लोकमत’ या वर्तमान पत्रात बुलेट ट्रेनसाठी १३६८ वृक्ष तोडण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात हरकती घेण्यासाठी १२ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच केवळ ६दिवसांची मुदत दिली आहे.…

वसई-विरार शहर महानगर पालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभागाचा अजब कारभार महाराष्ट्र सार्वजनिक अभिलेख जतन अधिनियम-२००५ ची केली पायमल्ली…

वाहनांची कागदपत्रे गहाळ असल्याचे प्र.सहा. आयुक्त मनाली शिंदे यांनी जाहीर केले. जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांचावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करा-महेश अंबाजी कदम वसई विरार शहर महानगरपालिका ही अनेकदा कोणत्या ना…

ट्रामा केयर सेंटरसाठी निधीची प्रतीक्षा

मंजुरीची अजूनही प्रतीक्षाच… महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या इलेक्ट्रिक वायरिंग,लिफ्ट, पाणीपुरवठा योजना,कुंपण आणि ऑक्सिजन पाइपलाइनसारख्या कामांसाठी 36 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे केली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून 36.25…

गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता..

गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता स्पर्धा विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :पूर्ण मॅरेथॉन (एलिट पुरुष) : १) मोहित राठोर ०२:१८:०८ २) अर्जुन…

महानगरपालिकेच्या हजेरी मशीन दोन वर्षापासून बंद..

नालासोपारा :- कोरोना काळात बंद असलेल्या महानगरपालिकेतल्या हजेरी मशीन्स आजतायगत सुरु झालेल्या नसल्यामुळे विविध प्रभागात कर्मचारी व अधिकारी कधीही येतात तसेच जेवणाच्या सुट्टीत अदृश्य होण्याचे प्रमाण जास्त आहे. कर्मचारी वेळेत…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्हा परिषद करेल- प्रकाश निकम

सुदृढ मुलालाही लाजवेल असा उत्साह दिव्यांग विद्यार्थ्यां मधे असून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे, आईवडिलांपेक्षा त्यांची जास्त काळजी घेणारे त्यांचे गुरुवर्य, शिक्षक यांचे मी कौतुक करतो.तसेच दिव्यांगा साठी मंत्रालय उभंकरण्याचा कौतुकास्पद…

मनपा निवडणुकीचा गुंता वाढतोय ; १३ डिसेंबरला होणार आता सुनावणी

नालासोपारा :- वसई-विरार शहर महानगरपालिकेची निवडणूक कधी होणार हा आता यक्ष प्रश्न म्हणून उभा ठाकला आहे. तर दुसरीकडे राज्य शासनाने महापालिकांना नव्या प्रभागरचना करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र सर्वोच्च न्यायालयात…

ग्राम पंचायत निवडणुकांसाठी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण…

प्रतिनिधी :वसई तालुक्यात १५ ग्राम पंचायतींच्या निवडणुकीकरिता कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचा कार्यक्रम नुकताच तहसील कार्यालयात आयोजित करण्यात आला होता. यावेळी निवासी नायब तहसीलदार चंद्रकांत पवार यांनी कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.वसई तालुक्यातील वासळई,…

गतिमंद मुलांना मिळाले नृत्याचे व्यासपीठ….

मुंबई/प्रतिनिधी:- रे ऑफ होप या संस्थेतर्फे गतिबंध मुलांना त्यांच्या नेतृत्व गुणांना वाव देण्यासाठी डान्स दिल या कार्यक्रमाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. अंधेरी पूर्व विशेष मुलांची शाळा या ठिकाणी हा…