नायगावची सानिया दहावीला सेवेन स्क्वेअर शाळेत प्रथम आली आहे….
सानिया राकेश कुंवर 92% घेऊन नायगाव येथील सेवेन स्क्वेअर शाळेतून उत्तम गुणांनी 10 वी उत्तीर्ण झाली . नायगाव येथील अजंता गार्डन्स सोसायटीत राहते .शाळेत शिकवलेल्या गोष्टींचा पुन्हा पुन्हा सराव केला.…
वसई विरार शहर जिल्हा महिला काँग्रेस कमिटी तर्फे महिला पेहेलवानावर होणाऱ्या अत्याचार विरूद्ध कॅडंलमार्च……….
वसई.( प्रतिनिधि ) :- दिनांक 09 मे 2023 रोजी संध्याकाळी 4 वाजता वसई काँग्रेस भवन मधून ते तहसीलदार कार्यालय पर्यन्त कॅडंलमार्च ” वसई विरार शहर जिल्हा महीला काँग्रेस कमीटी तर्फे…
प्रांताधिकारी शेखर घाडगे व तहसीलदार अविनाश कोष्टी यांचा अवैध रेती उत्खनन करणाऱ्यांना दणका ?
वैतरणा व शिरगाव खाडीत अवैध वाळूचा उपसा करणाऱ्या तीन बोटी, एक सक्शन पंप जप्त पाच बोटी आणि सात सक्शन पंप स्फोटकाद्वारे नष्ट विरार (प्रतिनिधी )पालघर जिल्हाधिकारी गोविंद बोडके यांच्या मार्गदर्शनाखाली…
न्यायालयीन कामकाजात भाजप पदाधिकाऱ्याचा ‘खोडा’?
प्रशासनाला सहकार्य करण्याऐवजी भुमाफियांनाच पाठीशी घालण्याचा प्रयत्न विरार(प्रतिनिधी)-मुंबई उच्च न्यायालयात दाखल सुमोटो जनहित याचिका क्रमांक ०२/२०२२ वर सुनावणी करताना न्यायालयाने ६ ऑक्टोबर २०२२ च्या आदेशान्वये महाराष्ट्र राज्यातील गायरान जमिनींवरील अतिक्रमणे…
गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण
प्रतिनिधी :पालघर जिल्हा अंतर्गत वसई तालुक्यातील गोखिवरे तलाठी हद्दीत गाव मौजे गोखिवरे सर्व्हे नंबर ११३ हिस्सा नंबर १,२,३, ४ येथील शासकीय भूखंडावरील अनधिकृत बांधकामांना महसूल विभागाचे संरक्षण लाभलेले असल्याचे स्पष्ट…
टेरेन्स हॅन्डीकिस यांचा माजी नगरसेवकावर घणाघाती आरोप…
शेतजमीन विकत घेण्यासाठी बनवला बोगस शेतकरी दाखला वसई, प्रतिनिधीवसई तालुक्यातील मौजे समेळ येथील शेतजमीन विकत घेण्यासाठी माजी नगरसेवक राजेश ढगे व त्याचा भाऊ यतीन ढगे यांनी बोगस शेतकरी दाखला बनवून…
चौदा वर्षाच्या मुलाने आईसाठी विहीर खणली…
पालघर तालुक्यातील केळवे धावांगे पाडा येथील एका चौदा वर्षाच्या प्रणव सालकर या मुलाने चक्क घरासमोर पहार व टिकाव च्या साह्याने चार दिवसात खड्डा खोदून विहीर तयार केली आहे. आईला अर्धा…
अति.मु.का.अ. रवींद्र शिंदे यांनी मोखाड्यातील विविध ठिकाणी भेटी देऊन घेतला विस्तृत आढावा….
पालघर जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र शिंदे यांनी मोखाडा व खोडाळा बीटातील विविध ठिकाणी भेटी देत विस्तृत पाहणी केली. रविंद्र शिंदे यांनी पदभार स्विकारल्या पासून तालुक्यात विस्तृत आढावा…
