विद्यार्थ्यांना दर्जेदार शिक्षण देण्यासाठी शासन कटीबद्ध -पालकमंत्री रविंद्र चव्हाण
पालघर दि. 16 : आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी/वैद्यकीय शिक्षण मिळावे यासाठी त्यांना आवश्यक असलेल्या शैक्षणिक सुविधा शासन देणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून) अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक सरंक्षण…
