उपायुक्त अजित मूठे यांच्या कार्यशैलीवर प्रश्नचिन्ह! खानिवडे येथील रस्त्यालगतचे अनधिकृत बांधकाम अजूनही कारवाईपासुन वंचित:- टेरेन्स हँन्ड्रीकीस
मौजे काशीद कोपर अंतर्गत खानिवडे शेरे पंजाब हॉटेलजवळ साजिद नावाच्या भूमाफियाचे अवैध बांधकाम! भुमाफीया साजिद मुंबई अहमदाबाद हायवेवर बेकायदा बांधकाम…