मिरा-भाईंदरमध्ये खळबळ: अल्पवयीन पीडितेच्या न्यायासाठी शिवसेना महिला आघाडी आक्रमक; थेट राज्य महिला आयोगात धडक!
घनश्याम आंबोकर , मिरा भाईंदर मिरा-भाईंदर शहरात मागील काही काळापासून महिलांवरील अत्याचार आणि गुन्हेगारीच्या घटनांनी परिसीमा गाठली आहे. शहरातील कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला असतानाच, आता एका अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार…
