आदिवासी कुळाची जागा झाली बिगर आदिवासीच्या नावे
भ्रष्ट अधिकार्यांविरोधात कॉंग्रेसने दिला आंदोलनाचा इशारा नालासोपारा :- विरार महामार्गाजवळील खैरपाडा येथील सर्वे नंबर ७० ही आदिवासी कुळ असलेली जागा खाजगी व्यक्ती आणि त्यानंतर विकासकाच्या ताब्यात गेल्याचा संतापजनक प्रकार उघड…
