वाहतूक विभागाची परवानगी न घेताच पारनाक्यात चित्रीकरण..
नालासोपारा :- वसई पारनाका येथे एका सीरियलचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने या कोंडीत अजुन भर पडली होती. काही सजग सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी…
नालासोपारा :- वसई पारनाका येथे एका सीरियलचे चित्रीकरण सुरु असल्यामुळे वाहतुकीची मोठी कोंडी झाली होती. वाहतूक पोलीस नसल्याने या कोंडीत अजुन भर पडली होती. काही सजग सामाजिक कार्यकर्ते व नागरिकांनी…
प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचा पसारा झालेला असून प्रभारी सहाय्यक आयुक्त महेश पाटील यांचे या अनधिकृत बांधकामांना संरक्षण लाभलेले आहे. प्रभाग समिती आय कार्यालयाकडून…
माजी महापालिका अधिकाऱ्याने झो.पु. प्रा. हाताशी घेऊन मुंबई महापालिकेची केली १०० करोडोंची फसवणुक—— DOC-20221102-WA0137. प्लाझा सिनेमा मागील (बाया पार्क) समाधान (झो.पु.प्रा.) सहकारी गृहनिर्माण संस्था, दादर (प.) मुंबई- २८, या ठिकाणी…
वसई | वार्ताहर ःदिवस-रात्र गोंगाट करुन ध्वनी प्रदुषण करणार्या अनधिकृत क्रिकेट शेडवर कारवाई करण्यास टाळाटाळ करणार्या पालिका अधिकार्या विरोधात ग्रामस्थाने आमरण उपोषणास सुरवात केली आहे.आगाशी ज्योती येथील पाटीलगांव सर्वे.नं.२७ हिस्सा…
आता पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात नालासोपारा :- श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश…
दि.७ डिसेंबर २०२२ रोजी ‘लोकमत’ या वर्तमान पत्रात बुलेट ट्रेनसाठी १३६८ वृक्ष तोडण्यासाठी अधिसूचना काढण्यात आली आहे. त्यात हरकती घेण्यासाठी १२ डिसेंबर २०२२ पर्यंत म्हणजेच केवळ ६दिवसांची मुदत दिली आहे.…
वाहनांची कागदपत्रे गहाळ असल्याचे प्र.सहा. आयुक्त मनाली शिंदे यांनी जाहीर केले. जबाबदार अधिकारी अथवा कर्मचारी यांचावर फौजदारी गुन्ह्याची नोंद करा-महेश अंबाजी कदम वसई विरार शहर महानगरपालिका ही अनेकदा कोणत्या ना…
मंजुरीची अजूनही प्रतीक्षाच… महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या इलेक्ट्रिक वायरिंग,लिफ्ट, पाणीपुरवठा योजना,कुंपण आणि ऑक्सिजन पाइपलाइनसारख्या कामांसाठी 36 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे केली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून 36.25…
गतविजेता मोहित राठोर नव्या विक्रमासह बनला १० व्या वसई विरार महानगरपालिका मॅरेथॉन २०२२ चा विजेता स्पर्धा विजेत्यांची यादी खालीलप्रमाणे :पूर्ण मॅरेथॉन (एलिट पुरुष) : १) मोहित राठोर ०२:१८:०८ २) अर्जुन…
yuvashakti issue 20 downlod yuvashakti issue 20 downlod