Author: Rubina Mulla

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव ; अंदाधुंद भ्रष्टाचार

प्रतिनिधी :वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती आय हद्दीत अनधिकृत बांधकामांचे पेव फुटले असून अधिकारी भ्रष्टाचाराची मलाई खात बसले आहेत. प्रती चौरस फूट 200 रुपये प्रमाणे वसुली होत असून मंत्रालयापर्यंत…

शासकीय नोकरी व चार चाकी वाहन धारकांना तहसीलदारांचे आवाहन

शासन निर्णयानुसार स्वेच्छेने धान्याचा हक्क सोडावा प्रतिनिधी :वसईच्या तहसीलदार उज्वला भगत यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, ज्यांच्याकडे शासकीय नोकरी व चार चाकी वाहन आहे अशा नागरिकांनी स्वेच्छेने धान्याचा हक्क…

मारिया रणजीत परेरा नॅशनल स्पोर्ट्स पुरस्काराने गौरविण्यात आले

प्रतिनिधी : वसई तालुक्यातील गिरीज गावात राहणारी कु. मारिया रणजीत परेरा होली क्रॉस इंग्लिश हायस्कूल मध्ये शिक्षण घेणारी व RSKA कराटे अकॅडमी मध्ये शिकणारी मारिया परेरा हिला राष्ट्रीय क्रीडा अधिवेशन…

सेवा पंधरवड्याचा जिल्हास्तरीय शुभारंभ सम्पन्न

राष्ट्रनेता ते राष्ट्रपिता सेवा पंधरवड्याचा (१७ सप्टेंबर २०२२ ते २ ऑक्टोबर २०२२) आज जिल्हा परिषदे मार्फत जिल्हास्तरीय शुभारंभ करण्यात आला. अनेक नागरिकांचे अर्ज/तक्रारी यांचा विहित कालावधीमध्ये निपटारा होत नसल्याच्या पार्श्वभूमीवर…

पालघर मधील जिल्हाधिकारी कार्यालय झकास, अपुऱ्या कर्मचाऱ्यामुळे कामकाज भकास

कामे होण्यास ताण तणाव निर्माण होत आहे. तर इतर कर्मचारी वर्गावर ही जबाबदारी सोपवली असल्याने त्यांच्यावरही कामाचा अतिरिक्त भार व तणाव दिसून येत आहे. तहसीलदार कार्यालयांमध्ये सर्वाधिक पदे तलाठी संवर्गाची…

मा.उप-आयुक्त श्री.अजित मुठे यांचे निर्देशानुसार प्रभाग समिती ‘डी’ मध्ये ९ अनधिकृत टपऱ्यांवर निष्कासनाची कारवाई…

वसई विरार शहर महानगरपालिका प्रभाग समिती ‘डी’ आचोळे कार्यक्षेत्रातील एव्हरशाईन सिटी, लास्ट स्टॉप, वसई पूर्व येथे दिनांक १३/०९/२०२२ रोजी मा.आयुक्त श्री.अनिलकुमार पवार तसेच मा.अति.आयुक्त श्री.आशिष पाटील यांच्या आदेशानुसार व मा.उप-आयुक्त…

नशाबंदी मंडळाच्या वतीने व्यसनमुक्ती संकल्प

प्रतिनिधी – दि.१३ सप्टेंबर २०२२ रोजी नशाबंदी कार्यालयात मैत्री संस्थेच्या सामाजिक कार्यकर्ता प्रशिक्षण अंतर्गत संस्था भेट कार्यक्रमात मुंबई विभागातील सक्रिय अनुभवी ३० पेक्षा अधिक कार्यकर्त्यांनी भेट दिली.यावेळी नशाबंदी मंडळ महाराष्ट्र…

आगरी सेनेचा पालघर जिल्हाधिकारी गोविंदजी बोडके यांना सामूहिक आत्मदहनाचा इशारा

या काळ्या इंग्रजांना रोखणे गरजेचे : महिलांचा आक्रोश पालघर, प्रतिनिधी : भूमिपुत्रांच्या अनेक वर्षे प्रलंबित असलेल्या विविध समस्यांवर तोडगा काढण्यासाठी सरकार दरबारी होत असलेल्या दिरंगाईबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करत पुढील…

वसईत एकाच दिवशी देहदान व दोन त्वचादान ….

श्री. विनीत यशवंत वर्तक , उमेळा ह्यांच्या आईचे निधन दि. १२ सप्टेंबर ,२०२२ रोजी झाले. स्व. शालिनी यशवंत वर्तक ह्यांचे वय ८३ होते. विनीत आणि कुटूंबियांनी देहदानाचा निर्णय घेतला. ह्या…