प्रशासनाला सुशासन बनविण्यास सीकेपी तरुणांची भुमिका आग्रही रहावी- समीर गुप्ते
चिपळूण/ ( सुर्यकांत देशपांडे )आपल्या समाजाची परंपरा आणि इतिहास,समाजातील भावी पिढीला समजावून देणे,ही आपली सर्वांची जबाबदारी आहे.तो, इतिहास पाहता समाजातील तरुणांनी प्रशासन आणि राजकारणाला वळण लावण्यासाठी आग्रही भुमिका घ्यावी. असे…
