महिलांच्या समुपदेशन केंद्राच्या नावाखाली भाजप लुटते आहे मिरा भाईंदर करांचे टॅक्स चे पैसे – युवक काँग्रेस चा घणाघाती आरोप
मिरा भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण विभागाद्वारे संचलित “महिला साठीचे समुपदेशन केंद्र” युवक काँग्रेस च्या आरोपामुळे चर्चेत आले आहे. समुपदेशन…