Category: ठाणे

वागळे इस्टेट रोड नंबर 27 येथे धोकादायक स्थितीत लोखंडी रॉड रस्त्याबाहेर

ठाणे (प्रतिनिधी)-ठाणे महानगरपालिका हद्दीत वागळे इस्टेट रोड नंबर-22 येथील नाल्यावरील सुरू असलेल्या पुलाच्या बांधकाम संदर्भात युवाशक्ती एक्सप्रेस चे प्रतिनिधी रितेश सिंग यांनी वारंवार महापालिकेच्या अधिकाऱ्यांना निदर्शनास आणुन देखील सदर बांधकाम…

भाजप ने मिरा भाईंदर च्या नागरिकांशी खोटं बोलून अक्षम्य पाप केलं आहे! – मिरा भाईंदर काँग्रेस चा घणाघाती आरोप

मिरा भाईंदर शहरात गेले कित्येक आठवडे पाण्याची समस्या भेडसावत असताना, शहरातील विरोधी पक्ष काँग्रेस च्या नेत्यांनी भाजप वर खोट्या राजकारणाचा आरोप केला आहे. गेले आठवडा भर शहरात पाण्याची समस्या भेडसावत…

युवाशक्ती एक्सप्रेसचा दणका; ठाणे महानगरपालिका तर्फे अनधिकृत बांधकाम वर कारवाई …

ठाणे(प्रतिनिधी) – ठाणे महानगरपालिका वागळे इस्टेट प्रभाग समितीच्या अंतर्गत विभागात श्रीनगर येथे काही दुकान मालकांनी जनपथ तसेच जनसामान्यांच्या वापराच्या जागेवर स्वहित साधून अनधिकृत पद्धतीचे बांधकाम केले होते तसेच सदर बांधकामाचा…

कोरोनाच्या काळात विद्यार्थ्यांच्या जीवावर बेतेल अशा जेईई नीट च्या परिक्षा पुढे ढकला! मिरा भाईंदर काँग्रेस चे अप्पर तहसीलदार कार्यालयासमोर निषेध प्रदर्शन!

मीरा-भाईंदर (प्रतिनिधी):कोविड चा प्रादुर्भाव देशभर वाढत असताना, केंद्र सरकारचे जेईई नीट च्या प्रवेश परिक्षांबाबतचे धोरण आडमुठे पणाचे आहे, असा ठपका ठेवत जिल्हाध्यक्ष प्रमोद सामंत यांच्या नेतृत्वात मिरा भाईंदर शहर जिल्हा…

आ.गीता भरत जैन यांनी खालील विषयावर विधान सभेत औचित्याचा मुद्दा मांडला ?

आज दिनांक 03 मार्च 2020 रोजी आ.गीता भरत जैन यांनी खालील विषयावर विधान सभेत औचित्याचा मुद्दा मांडला. “मिरा भाईदर महानगरपालिका क्षेत्रातील जमिनीचा विकास करताना विकास आराखड्यात आरक्षित असलेल्या डी.पी. रोड,…

गनाधीश 2019 स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ सम्पन्न !

मिठालाल आणि भारत ट्रस्टच्या वतीने मीरा भाईंदर मधील संस्कृतीचे जतन व पर्यावरण रक्षणाचा प्रयत्न या उद्देशाने गणेशोत्सव स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते .या स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ रविवारी जी .सि.…

प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजनेचा लाभ घ्यावा — निवासी उपजिल्हाधिकारी श्री शिवाजी पाटील

ठाणे दि.12 : असंघटीत कामगारांच्या वृध्दापकालीन संरक्षणासाठी व सामाजिक सुरक्षितेसाठी केंद्र सरकारने प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना सुरु केली आहे. या योजनेत सहभागी होऊन असंघटीत कामगारांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन…

पाल एकता मंच महाराष्ट्र तर्फे विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ संपन्न

प्रतिनिधी : मीरा रोड येथील मेथानी विद्यार्थ्यांचा गुणगौरव समारंभ पाल एकता मंच महाराष्ट्र यांच्या तर्फे आयोजन करण्यात आले होते. सदर कार्यक्रमात प्रमुख पाहुणे : पाल राजेन्द्र स्कूल के संचालक मा.…

दीपस्तंभ प्रतिष्ठान (वसई) संस्थे तर्फे ७२ व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त भिवंडी (मिलोडी) येथील जिल्हा परिषद शाळेय विद्यार्थी वर्गास शैक्षणिक साहित्य वाटप !

प्रतिनिधी : भारतीय स्वातंत्र्यदिनाचा ७२ व्या वर्धापनदिन समारंभ दि.१५ ऑगस्ट २०१९ रोजी दीपस्तंभ प्रतिष्ठान, वसई या संस्थेने भिवंडी तालुक्यातील खारबाव जवळच्या बंगलापाडा (मिलोडी) येथिल जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यां, शिक्षक स्थानिक…

एन्काऊंटर फेम’ प्रदीप शर्मा यांचा तडकाफडकी राजीनामा.

ठाणे खंडणीविरोधी पथकाचे प्रमुख प्रदीप शर्मा यांनी गुरुवारी आपल्या नोकरीचा राजीनामा दिला.आपण व्यक्तिगत कारणांमुळे राजीनामा देत असल्याचा कारण शर्मा यांनी दिले आहे. आगामी निवडणुकांमध्ये प्रदीप शर्मा निवडणूक लढणार असल्यामुळे पोलीस…

You missed