Category: पालघर

राष्ट्रीय पँथर आघाडीमध्ये दलित पँथर विलीन

◆ दलित पँथर यानंतर राष्ट्रीय पँथर आघाडी नावाने राज्यभरात काम करेल प्रतिनिधी : दलित पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांनी आज आपल्या जिल्ह्यातील सर्व समर्थकांच्या व कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत दलित…

शबरी आवास योजनेतील 1516 घरकुले संगणकाच्या एका क्लिकवर मंजूर

जिल्हा परिषदेच्या महाआवास अभियान टप्पा 2 अंतर्गत शबरी आवास योजना मधील तब्बल 1516 घरकुलांना एकाचवेळी संगणकाच्या एका क्लिकवर ऑनलाइन मंजुरी देण्यात आली. जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत ही मंजुरी शुक्रवारी जिल्हा…

गेल इंडिया लिमिटेड या नैसर्गिक गॅस या कंपनीची पाईपलाईन ब्राम्हणपाडा ता विक्रमगड येथे फुटली या विषयावर रंगित तालीम (Mock drill) घेण्यात आली…

दि. २३.३.२०२२ रोजी गेल इंडिया लिमिटेड या नैसर्गिक गॅस या कंपनीची पाईपलाईन ब्राम्हणपाडा ता विक्रमगड येथे फुटली या विषयावर रंगित तालीम (Mock drill) घेण्यात आली. सदर रंगित तालीम मध्ये पाईपलाईन…

शासकीय कामकाज करणाऱ्या बँका 31 मार्च रोजी रात्री उशिरा पर्यंत चालू राहणार

जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांचे आदेश पालघर दि. 22 : वित्तीय वर्ष २०२१-२०२२ अखेर कोषागार तसेच अधिनस्त उपकोषागारावर आहरण व संवितरण अधिकारी यांच्याद्वारे सादर होणाऱ्या शासकीय अनुदाना संदर्भात व शासकीय…

जिल्हा परिषद कर्मचाऱ्यांची पदोन्नती

जिल्हा परिषदेच्या पालघर सामान्य प्रशासन विभागाने सहाय्यक प्रशासन अधिकारी, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व वरिष्ठ सहाय्यक या पदावर पदोन्नती केल्या आहेत. या प्रक्रियेत तीन जणांना सहाय्यक प्रशासन अधिकारी,तेरा जणांना कनिष्ठ प्रशासन…

स्पर्धा परिक्षांविषयक मार्गदर्शन कार्यशाळा संपन्न…

पालघर दि 15 : नाविन्यपूर्ण योजना सन 2021-22 अंतर्गत पालघर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांचा स्पर्धा परिक्षांतील सहभाग वाढविण्याच्या दृष्टिने जिल्हा नियोजन समिती पालघर, कार्यालयामार्फत आशादिप अध्यापक महाविद्यालय, तुळींज, नालासोपारा (पु.) येथे स्पर्धा…

पालघर जिल्ह्यातील धडक कामगार युनियनचे प्रतिनिधित्व घेतलेल्या वन कर्मचाऱ्यांचा संप यशस्वी!

◆ धडक कामगार युनियनच्या पाठपुराव्याला यश! प्रशासनाकडून मागण्या मान्य! डहाणू : धडक कामगार युनियनचे संस्थापक महासचिव कामगार नेते अभिजीत राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कामगारांच्या विविध मागण्यांसाठी आज उपवनसंरक्षक डहाणू कार्यालयावर आज…

जिल्ह्यात पथनाट्याद्वारे लोककलावंतांनी केले यशस्वी सादरीकरण

पालघर, :- राज्य शासनाला दोनवर्षे पुर्ण झाल्या निमित्त शासकीय योजना जनतेपर्यंत पोहचाव्यात यासाठी जिल्हा माहिती कार्यालय यांच्यामार्फत तिन संस्थांची निवड करण्यात आली आहे. जिल्ह्यात पथनाट्याद्वारे लोककलावंतांनी यशस्वी सादरीकरण करून जनतेमध्ये…

एकाच मतदारांचा समान फोटो असणारे मतदार होणार डिलीट

● 97 हजार मतदारांवर टांगती पालघर,प्रतिनिधी,दि.2 मार्च – मतदार यादीत मतदारांच्या नावासमोर समान फोटो असणाऱ्या जिल्ह्यातील सुमारे 97 हजार मतदारांची पडताळणी सुरू आहे. मतदार यादीत एकच फोटो दुसऱ्या ठिकाणी आढळल्यास…

भूसंपादन प्रक्रियेत भ्रष्टाचार : मोबदला न देता जमीन जबरदस्तीने ताब्यात घेऊन रेल्वेकडून जमिनीवर भरणी चालू पालघर जिल्हाधिकाऱ्यांनी तक्रारदारांना चर्चेकरिता बोलावले

प्रतिनिधी :गाव मौजे जुन्नर पाडा ता. डहाणू येथील आदिवासी खातेदार धनीबाई रघ्या गहला व इतर खातेदार यांची मालकी जागा रेल्वे प्रकल्पाखाली गेली असून त्यांना जागेचा मोबदला देण्यात आलेला नाही. मात्र…