Category: पालघर

बेकायदा गौणखनिज उत्खननप्रकरणी जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला 1 अब्ज रुपयांच्या दंडाची नोटीस

नाहरकत दाखला व गौणखनिज परवण्याशिवाय उत्खनन केल्याचा ठपका रस्ते बांधकाम करण्यासाठी महाराष्ट्रात अग्रस्थानी असलेल्या विक्रमगड येथील जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीला एक अब्ज दंडाची नोटीस पाठवण्यात आले आहे. जिजाऊ कन्स्ट्रक्शन कंपनीने वाडा…

पालघर जिल्ह्याचा १२ वी चा निकाल ९१.७७%

शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील घेण्यात आलेल्या इ. १२ वी (उच्च माध्यमिक) परीक्षेचा निकाल जाहीर झाला असून सदर परीक्षेस पालघर जिल्ह्यातील २६८२२ मुले व २१२७२ मुली असे एकूण ४८०९४ विद्यार्थी बसले…

कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्याध्यक्षपदी अनिलराज रोकडे यांची एकमताने निवड

नालासोपारा आणि वाडा शाखेच्या पुनर्बांधणीचा ठराव संमत! पालघर, दि.29(प्रतिनिधी ) कोकण मराठी साहित्य परिषदेच्या पालघर जिल्हा कार्यकारी मंडळाच्या शनिवारी सायंकाळी सोनोपंत दांडेकर महाविद्यालयातील सभागृहात झालेल्या विशेष सभेत परिषदेच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी…

जिल्हा परिषद पालघर येथ दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिनानिमित्त घेतली शपथ

दरवर्षी २१ मी रोजी दहशतवाद व हिंसाचार विरोधी दिन साजरा केला जातो. परंतु या वर्षी शासन परिपत्रकानुसार हा दिवस २० मे या दिवशी साजरा करण्याचे आदेश होते. या आदेशाच्या अनुषंगाने…

हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी जिल्ह्यात राबवणार औषधोपचार मोहीम

पालघर जिल्ह्यात हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत हत्तीरोगाच्या दुरीकरणासाठी डीईसी आणि अल्बेडॅझॉल गोळ्या देण्याची सामूदायिक औषधोपचार मोहीम २५ मे ते ५ जून दरम्यान राबविण्यात येणार असल्याची माहिती पालघर जिल्हा सहाय्यक आरोग्य अधिकारी…

प्रत्येक तक्रारदाराची तक्रार वर दखल घ्या;गुन्हा दडपू नका – महासंचालक रजनीश शेठ

वसई / प्रतिनिधी मीरा भाईंदर-वसई विरार पोलीस आयुक्तालयाच्या क्षेत्रात झपाट्याने वाढत असलेली लोकवस्ती त्यासाठी कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस सज्ज आहेत. वाढते गुन्हे नियंत्रण आणण्यासाठी नेहमी सक्रिय असते,प्रत्येक नागरिकांची पोलीस…

मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयाच्या वतीने राष्ट्रीय सेवा योजनाचे विद्यार्थ्यांकडून श्रमदान

(पालघर प्रतिनिधी ) कांदिवली,मुंबई येथील केईएस श्रॉफ महाविद्यालयातील तर्फे राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांनी वसईतील टिवरी गावात 11मार्च ते 17मार्च 2022 रोजी आठवडाभर विविध प्रकारचे श्रमदान शिबिराचे आयोजन केले होते. व…

कोंकण विभागातील 11 सरपंच, 1 उपसरपंचावर कारवाई ;विभागीय आयुक्त श्री. विलास पाटील यांचे आदेश

दि.11.5.2022*_ नवी मुंबई दि. 11:- कोकण विभागातील एकूण 11 सरपंच, 1 उपसरपंचावर महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम 1959 कलम 39 नुसार अधिकार व सदस्य पदावरून काढून टाकण्याची कार्यवाही विभागीय आयुक्त श्री.विलास पाटील…

‘महिला आयोग आपल्या दारी’ महिला आयोग 11 मे रोजी पालघर जिल्ह्यात

अधिकाधिक महिलांनी पुढे येऊन, न घाबरता आपल्या तक्रारी मांडाव्या -रुपाली चाकणकर यांचे आवाहन पालघर , दि. 09 मे, महाराष्ट्र राज्य महिला आयोगाकडून “महिला आयोग आपल्या दारी” या उपक्रमा अंतर्गत पालघर…

जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन साजरा

आज दिनांक १ मे रोजी जिल्हा परिषद पालघर येथे महाराष्ट्र दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष वैदेही वाढाण यांच्या शुभहस्ते तसेच मुख्य कार्यकारी अधिकारी सिद्धाराम सालीमठ आणि उपाध्यक्ष…