Category: पालघर

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था अपडेट

आज दि.१९/१०/२०२० रोजी डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्था, झेड आर यू सी सी. सदस्य (परे),पालघर स्टेशन कमिटीचे सदस्य व प्रवासी प्रतिनिधी यांच्या शिष्टमंडळाने पालघर आमदार श्री श्रीनिवास वनगा साहेब तसेच…

महाराष्ट्र सरपंच सेवा संघाची बदनामी केल्यास गुन्हे दाखल करू;राज्य समन्वयक संजय वाघमारे यांचा इशारा

पालघर(राजेश चौकेकर) : संपूर्ण महाराष्ट्रात कार्यरत असलेल्या सरपंच सेवा संघाच्या माध्यमातून काम सुरू आहे. या कामात कोणी अडथळा किंवा खोटी बदनामी आणि सोशल मीडिया वर अपमानजनक पोस्ट टाकल्यास त्या व्यक्तीवर…

हाथरस उत्तरप्रदेश येथील दलित मुलीवरील झालेल्या गँगरेप प्रकरणात दलित पँथर आक्रमक

पालघर(प्रतिनिधि):- सद्या देशावर कोरोना महामारीचे संकट असताना देशात दलित अत्याचाराची मालिका खंडित न होता अविरत सुरू असून, संबंध देशभरात दलित अत्याचारात प्रचंड वाढ झाल्याचे दिसून येते आहे. या देशात लोकशाही…

मृत्यू दर घटवण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ मोहीम महत्वाची- जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ

पालघर दि 18 : मा.मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून उदयास आलेल्या ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ या मोहिमेची राज्यात सुरवात झाली असून प्रशासना कडून ही मोहीम यशस्वीपणे राबवण्या साठी आपले पूर्ण…

डॉ. माणिक जी.गुरसळ पालघरचे नवे जिल्हाधिकारी जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांची मुदतपूर्व बदली

वसई : (प्रतिनिधी) : पालघर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची बदली होऊन त्यांच्या जागी आता मुंबई शुल्क नियामक प्राधिकरणचे सचिव एम.जी.गुरसळ हे हे पालघरचे नवे जिल्हाधिकारी म्हणून रूजू होणार आहेत.…

मुस्लिम नागरिकांनी घरातच नमाज अदा करावी-जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि 29 : कोव्हीड 19 मूळे उद्धवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी राज्यात सर्व धार्मिक कार्यक्रमाना बंदी असून जिल्ह्यातील प्रत्येक मुस्लिम नागरिकाने बकरी ईदच्या दिवशी ईदची नमाज मस्जिद…

दोन वर्षापासून प्रलंबित असलेला डिझेल परतावा मच्छिमाराना लवकरच मिळणार; माननीय खासदार श्री राजेद्रजी गावीत साहेबांची मच्छिमार आयुक्त श्री अतुल पाटणे ह्याच्या सोबत मीटिंग!

एन सी डि सी कडुन नौकाबांधणीसाठी कर्ज घेतलेल्या मच्छिमारांची डिझल परताव्यातुन कर्ज वसुली केली जाणार नाही! (पालघर दिनांक २८ जुलै २०२०)– एप्रिल २०१८ पासुन थकलेली डीझेल वरील मूल्यवर्धित करपरताव्याच्या रक्कम…

पालघर मधील उमंग फाउंडेशन तर्फे ग्रामीण रुग्णालयाला एक्सरे मशीन भेट!

पालघर (प्रतिनिधी): पालघरमधील उमंग फाऊंडेशनने ग्रामीण रुग्णालयाला पोर्टेबल एक्स-रे मशीन सामाजिक दायित्व म्हणून भेट देण्यात आली. या यंत्राचे प्रातिनिधिक छायाचित्र मंगळवारी फाउंडेशन मार्फत जिल्हाधिकार्‍यांना जिल्हाधिकारी कार्यालयात एका छोटेखानी कार्यक्रमात सुपूर्त…

सामाजिक कार्यकते बाळा पाटील यांच्याकडून गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप !

पालघर(प्रतिनिधी)-कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता शासनाने शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असल्याने मुलांना घरीच राहून अभ्यास करावा लागत आहे मात्र हालाकीच्या परिस्थिती असलेल्या अनेक गरजू मुलांना लॉकडाऊन च्या काळात शैक्षणिक साहित्य,वह्या…

कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रामाणिक प्रयत्न करत आहे ! :- पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलाश शिंदे

संशयित रुग्णांनी कुठल्याही अफवांना बळी न पडता स्वतः हुन पुढे येऊन निदान करून घ्यावे! जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांचे नागरिकांना आवाहन पालघर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात कोरोना बाधित व्यक्तीचे विलागिकरण व उपचार…