Category: पालघर

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 28 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या…

पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी 3 कोटी 20 लाखाच्या प्रशासकीय मंजूऱ्या

पालघर दि 24 – पालघर जिल्ह्यात हवेतून ऑक्सीजन निर्मितीसाठी जव्हार, पालघर व डहाणू येथील आरोग्य सुविधा प्रत्येकी सव्वा टन (१२५ Jumbo Cylinder प्रतिदिन) ऑक्सीजनची लवकरच निर्मिती होणार आहे. मा.पालकमंत्री दादाजी…

दुर्घटने संदर्भातील चौकशी समितीच्या सूचना अमलात आणणार-महसूल मंत्री बाळासाहेब थोरात

पालघर दि:23 : विरार मधील विजय वल्लभ रुग्णालया मध्ये झालेल्या दुर्दैवी घटने संदर्भातील चौकशी समिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नेमकी असून त्या चौकशी समिती ने केलेल्या शिफारशी अमलात आणल्या जाणार…

जिल्ह्यात 91 हजार 561 जणांचे कोव्हिड लसीकरण करण्यात आले.

पालघर दि. 30 :- कोव्हिड-19 प्रादुर्भाव रोखण्यासाठी जिल्ह्यामध्ये पालघर ग्रामीण तसेच वसई- विरार महानगरपालीका क्षेत्रामधील आरोग्य कर्मचारी, पहिल्या फळीमध्ये काम करणारे कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक व्याधी असलेल्या व्यक्तीसह 75 हजार 728…

पालकमंत्री दादाजी भुसे यांनी रुग्णालया मध्ये जाऊन जाखमीची घेतली भेट !

पालघर दि 29 : – 28 मार्च रोजी रात्री 2:30 च्या सुमारास ब्राह्मणगाव ता. मोखाडा येथील दुकानदार अनंता बाळू मौळे यांच्या घर व दुकास शॉट सर्किट मुळे आग लागली होती.…

जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार

पालघर दि. 08 : जागतिक महिला दिनानिमित्त कर्तुत्ववान महिलांचा सत्कार जिल्हाधिकारी डॉ. माणिक गुरसळ यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात करण्यात आला.मतदार यादी पुनरिक्षण कार्यक्रमाचे उत्कृष्ठ कामकाज केलेल्या मतदान केद्रस्तरीय अधिकारी यांना…

जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात मनाई आदेश लागू

पालघर दि. 05 :- पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर मोर्चे, उपोषणे, धरणे, आंदोलन व रास्ता रोको करणेकामी बसण्याकरीता व ध्वनीक्षेपकाचा वापर करण्याकामी पोलीस विभागामार्फत परवानगी देण्यात येते. परंतू त्यामुळे निर्माण होणाऱ्या…

वैतरणा नदीच्या दोन्ही पुला खालून नौकानयनावर बंदी

पालघर दि. 05 :- रेल्वे ब्रिज क्र. 92 व 93 च्या कार्यक्षेत्रामध्ये व त्यांच्या पोहोच मार्गामधील रेती उत्खन्न व नौकानयन मार्ग वाहतूकीसाठी बंद करणे आवश्यक आहे. उपोदघातातील अनुक्रमांक 2 वर…

शैक्षणिक वर्षामध्ये आरटीई अंतर्गत 25 टक्के ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया 21 मार्च पर्यंत

पालघर (प्रतिनिधी) : . जिल्हयात बालकांचा मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार अधिनियम २००९ मधिल कलम १२ (१) (सी) नुसार खाजगी विनाअनुदानित व स्वंय अर्थसहाय्यिता शाळांमध्ये प्रवेश स्तरावर २५ टक्के जागा…

माननीय खासदार श्री राजेंद्रजी गावित साहेब यांनी मुरबे येथील अंदाजे सहा कोटी रुपयांच्या बंदर विकास कामांची पाहणी केली

पालघर दिनांक 11 मार्च 2021:- मुरबे , तालुका व जिल्हा पालघर येथील साधारणपणे सहा कोटी रुपये खर्च करून बंदर विकास कामे सुरू आहेत त्या कामाची पाहणी माननीय खासदार श्री राजेंद्र…