व्हाट्सअप्प ग्रुप वर वादग्रस्त पोस्ट प्रसारित करणाऱ्या व्हाट्सअप्प ग्रुप अडमिन व पोस्ट टाकणाऱ्या सदस्यांवर बोईसर पोलीस टाकणाऱ्या सदस्यांवर बोईसर पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल
बोईसर : दि.11/04/2020 रोजी पालघर जिल्ह्यातील एका व्हाट्सअप्प ग्रुप वर आरोपीत यांनी दोन धर्मीय गटात तेढ निर्माण व्हावा.तसेच एकोप्यास बाधा निर्माण होऊन सार्वजनिक शांतता भंग होईल या दृष्टीकोनातून व्हाट्सअप्प ग्रोउपवर…
