लॉक डाउन काळात गॅस वितरक यांनी सेवा घरपोच करावी ? :- रिपाई जिल्हाध्यक्ष गिरीश दिवानजी यांची मागणी
(वार्ताहर आकेश मोहिते)कोरोना विषाणूच्या वाढत्या संक्रमणामुळे त्यांस आळा घालण्याच्या हित दृष्टीने सरकार योग्य ते निर्णय देत असताना सर्वत्र नागरिकांच्या मूलभूत जीवनावश्यक गरजा निदर्शनास आणून मा. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१…
