Category: पालघर

प्रकल्पग्रस्तांच्या मागणी संदर्भात निकोले यांनी घेतली नगरविकास मंत्र्यांची भेट

डहाणू / (विशेष प्रतिनिधी) – दि. 23/12/2019 पासून नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ बाधित प्रकल्पांच्या विविध मागणीसाठी सिडको भवनावर सुरू असलेल्या मुक्काम मोर्चा व आमरण उपोषण बाबत आंदोलनकर्त्यांना प्रत्यक्ष भेट देवून…

“CAA, NRC विरोधात प्रकाश(बाळ‍ासाहेब) आंबेडकरांची ‘महाराष्ट्र बंद’ची हाक ,पालघर जिल्ह्यात बंदला रिपाइंची साथ “- पालघर जिल्हाध्यक्ष गिरीश दिवाणजी यांचा पाठिंबा!

CAA, NRC विरोधात तापलेलं वातावरण कायम ठेवण्यासाठी विरोधी पक्ष कामाला लागले आहेत. याचाच एक भाग म्हणून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आणखी तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. त्याला…

केळवे-माहीम किल्ले विजय दिवस उत्साहात साजरा !

रविवार दिनांक 19 जानेवारी 2020 रोजी हा दिवस उत्साहात साजरा करण्यात आला. दरवर्षाप्रमाणे संवर्धन मोहीम केळवे व किल्ले वसई मोहीम परिवार तर्फे हा दिवस साजरा करण्यात आला. नेहमी प्रमाणे पालखीचे…

केळवे प्रिमियर लिग च्या दुसऱ्या पर्वांची उत्साहात सांगता !

दि. १०,११ व १२ जानेवारी रोजी स्पोर्ट्स असोसिएशन ऑफ केळवे तर्फे केळवे प्रिमियर लिग २०२० चे आयोजन करण्यात आले होते.या लीगमध्ये केळव्यातील एकूण १२ संघमालकांनी संघ खरेदी केले होते. केळवे…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा विद्यार्थ्यांनी अभ्यास दौऱ्यादरम्यान अनुभवले देशाच्या अत्यंत महत्वांच्या आस्थापना व विभागांचे कामकाज ?

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाने विधी विद्यार्थ्यासाठी एका आठवड्याच्या विशेष अभ्यास दौऱ्याचे आयोजन केले होते. हा अभ्यास दौरा दि.४ जानेवारी ते ११ जानेवारी २०२० दरम्यान संपन्न झाला. या विशेष दौऱ्याची सुरूवात…

पालघर जिल्हा परिषद व पंचायत समितीमध्ये विजयाचा लाल सलामचा नारा

पालघर / ( विशेष प्रतिनिधी ) – आमची सगळ्यात मोठी कमाई म्हणजे जनतेचा आमच्यावर असणारा विश्वास असे मत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीत मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने जिंकलेल्या जागा वाढल्यानंतर…

केळवे येथे तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या !

केळवे येथे तालुका स्तरीय आंतरशालेय क्रीडा स्पर्धा उत्साहात पार पडल्या नूतन विद्या विकास मंडळ संचलित अपूर्वा, अलका जयेश चौधरी प्राथमिक विद्यालय, केळवे आयोजित रोटरी क्लब ऑफ पालघर व इंटरेक्ट क्लब…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्या मार्फत वीरांना मानवंदना…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या अभ्यास दौऱ्याची सुरूवात अमृतसर येथील जालीयनवाला बाग व अटारी भारत पाक सीमा येथे वीरांना मानवंदना अर्पण करून करण्यात आली. जालीयनवाला बागेतील ऐतिहासिक घटनेला १०० वर्षे पूर्ण…

उमेदवारीचे भवितव्य आज मतपेटीत होणार बंद ?

वसई (प्रतिनिधी)-पालघर जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या ५७ आणि आठ पंचायत समित्यांमधील ११२ जागांसाठी आज मतदान होत आहे. राज्य निवडणूक आयोगाने ७ डिसेंबर रोजी पालघर जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ…

6 आणि 7 जानेवारी रोजी शाळा व महाविद्यालयाला सुट्टी जाहीर :- जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे

पालघर दि.5 : जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येणाऱ्या आठ पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पूर्व तयारी साठी दि 6 जानेवारी तसेच मतदान दि 7 जानेवारी रोजी पालघर जिल्ह्यातील शाळा ,…