सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात “अभिरूप न्यायालय ” स्पर्धा संपन्न!
दि. १५/०२/२०२० रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात अत्यंत महत्वाच्या “अभिरूप न्यायालय” स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदर स्पर्धेत व्दितीय वर्ष व तृतीय वर्ष विधी शाखेच्या १०० विद्यार्ध्यांनी सहभाग घेतला होता.…
