यंदाच्या अतिवृष्टीत वसईतील शेतकरी, मच्छीमारांना नुकसानाची झळ जिल्हातील सागरी किनारपट्टीलाही फटका; माजी खासदार बळीराम जाधव यांचे जिल्हाधिकार्यांना साकडे तात्काळ नुकसान भरपाई देण्याची केली मागणी ?
वसई : (प्रतिनिधी) : यंदा झालेल्या अतिवृष्टीत वसई तालुक्यातील शेतकर्यांचे आणि मच्छिमारांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. ऑगस्ट महिन्यात झालेल्या…