Category: पालघर

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा !

दि. १३/०९/२०१९ रोजी सायंकाळी उशिरा रेल्वे बोर्डाच्या मार्फत गाडी क्र. १२४७१/७२ – वांद्रे टर्मिनस ते कटरा (माता वैष्णव देवी) स्वराज एक्सप्रेस व १६२०९/१० – अजमेर मैसूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या…

दलित पँथर जव्हार,मोखाडा तालुका कमिटीची फेर निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !

प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. त्या अनुषंगाने दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे ने प्रवाशांच्या मागण्या खासदारांमार्फत रेल्वे प्रशासनाकडे पोहचविल्या

पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात खासदरांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील आणि परिसरातील सर्व खासदारांनी आपपल्या मतदार संघातील समस्या व मागण्या रेल्वे प्रशासना समोर मांडल्या. ह्या बैठकीच्या अनुषंगाने *डहाणू वैतरणा…

महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी येथे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा अभ्यास दौरा संपन्न..

दि.३१/०८/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या व्दितीय व तृतीय वर्ष विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ.पायल चोलेरा यांनी महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी यांच्या सहकार्याने विशेष अभ्यास दौरा आयोजित केला होता. अभ्यास दौर्याची…

आम्ही सफाळेवासीय” या व्हॉट्स अप ग्रुपच्या माध्यमातून पूरग्रस्तांना आर्थिक स्वरूपात दिला मदतीचा हात

ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीला पश्चिम महाराष्ट्राच्या सांगली,कोल्हापूर, सातारा जिल्ह्यात पावसाने घातलेल्या थैमानाने सर्वत्र पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. सद्या स्थितीत पावसाने उसंत घेतली असून पूर ओसरला असला तरीही अनेक स्थानिकांचे संसार उध्वस्त…

पालघरचे माजी आमदार नवनीतभाई शहा कालवश

जेष्ठ समाजवादी नेते, पालघरचे माजी आमदार, पालघर मित्र साप्ताहिकाचे संस्थापक संपादक, सोनोपंत दांडेकर शिक्षण मंडळीचे विश्वस्त नवनीतभाई शाह यांचे आज रात्री ९ वाजता मुंबईत अल्पशा आजाराने निधन झाले. ते ९५…

खनिवाड्याच्या महिलांनी ठेवला आदर्श , मदत व्हावी म्हणून मंगळागौरीचा होणार खर्च दिला पूरग्रस्तांना

खानिवडे,वार्ताहर: चालू वर्षी थैमान घातलेल्या पावसामुळे महाराष्ट्राच्या अनेक भागात पुराचे संकट ओढवून त्यामध्ये कैक संसार उद्धस्त झाले आहेत . यामध्ये सांगली,कोल्हापूर येथील भयानक परिस्थिती दुर् दर्शन द्वारे पाहिल्याने प्रत्येकाचे मन…

रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया(A) पालघर जिल्ह्याच्या वतीने कोल्हापूर, सांगली, सातारा येथील पूरग्रस्तांना मदतीसाठी जीवनोपयोगी वस्तू मा. जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांच्याकडे सुपूर्द

गेल्या काही दिवसात महाराष्ट्रातील बऱ्याच जिल्ह्यात पूरपरिस्थिती निर्माण होऊन तेथील जनजीवन विस्कळीत होऊन लोकांचे अतोनात नुकसान झाले आहे त्यातील पुराचा जास्त फटका कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्याला बसला असून तेथे फार…

जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे!

पालघर : जिल्हयात उदभवलेल्या पुरपरिस्थीतीचे पंचनामे 15 ऑगस्ट पुर्वी करावे , पुरपरिस्थीती निर्माण झालेल्या भागात औषधांचा तसेच जीवनावश्यक वस्तूचा पुरवठा कमी पडू देवू नका असेही त्यांनी सांगीतले. नदी व खाडी…

सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातर्फे विद्यार्थ्यांसाठी अनूभवी कायदेतज्ञांद्वारे मार्गदर्शन शिबिराचे आयोजन दिनांक.१०/०८/२०१९ रोजी

पालघरःसोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी अनूभवी विधीतज्ञांच्या मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांना त्यांच्या व्यावसायिक आयुष्यात उपयोगी ठरणाऱ्या गोष्टी अनूभवी विधीतज्ञांच्या तोंडून ऐकता याव्यात,अनूभवी विधीतज्ञांचे रोजच्या जीवनात येणारे “रिअल…