Category: पालघर

अनधिकृत शाळांवर अखेर गुन्हे दाखल करण्यास सुरूवात वसईतील 18 शाळांवर गुन्हे दाखल; संपूर्ण वसईत 150 अवैध शाळा ?

वसई : (प्रतिनिधी) : वसई-विरार शहर महानगरपालिका प्रशासन स्थापन झाल्यापासून बेकायदा बांधकामांची जंत्री मोठ्या प्रमाणात वाजली आहे. सर्वसामान्य नागरिकांना लुबाडून त्यांना फसवण्याचे काम प्रगतीपथावर असताना अवैध शाळांनी दुकान मांडले आहे.…

प्रवाशांची गैरसोय दूर करण्यासाठी एक पाऊल समाजसेवेकडे

वैतरणा रेल्वे स्थानकात प्रवाशांना प्लॅटफॉर्म पर्यंत पोहोचण्यासाठी असलेला एकमेव मार्ग म्हणजे सबवे . परंतु त्याच सबवेमध्ये मागील ३ दिवसंपासून मोठ्याप्रमाणात पाणी साचले होते . वैतरणा स्टेशन अधीक्षक श्री मदन शर्मा…

खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाची नोटीस ? निवडणूकीतील शपथपत्रात थकबाकीची माहिती दडवली …

वसई (वार्ताहर) : लोकसभा निवडणूकीतील शपथपत्रात महत्वपुर्ण बाबी उघड न केल्यामुळे खासदार राजेंद्र गावित यांना उच्च न्यायालयाने नोटीस बजावली आहे. तशी याचिका सचिन शिंगडा यांनी दाखल केली होती. 4 एप्रिल…

शासकीय अधिकाऱ्यांना कामाच्या ठिकाणी राहणे बंधनकारक ?

मोखाडा : प्रशासकीय अधिकाऱ्यांनी कामाच्या ठिकाणी रहाणे बंधनकारक आहे. परंतु आदिवासी बहुल पालघर जिल्ह्यातील किती कर्मचारी कामाच्या ठिकाणी राहतात, हा संशोधनाचा विषय आहे. निवासी राहण्याचा दिला, जाणारा भत्ता दिशाभूल करून…

दर सोमवारी नागरिकांच्या तक्रारीचे निवारण….

पालघर : जिल्ह्यातील कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या गरीब आदिवासी तसेच सर्वसामान्य नागरिकांना अधिकारी वर्ग भेटत नसल्याच्या तक्रारी येत असल्याने आता प्रत्येक सोमवारी मुख्य अधिकाºयाने जिल्हा मुख्यालय सोडू नये, असे आदेश…

पालघरमध्ये मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले; चार जण जखमी रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत.

पालघर – घरामध्ये रात्री झोपेत असताना मुसळधार पावसाने घराचे संपूर्ण छत कोसळले. त्यामध्ये घरातील चार जण जखमी झाले आहेत. घटनास्थळी शेजाऱ्यांनी धाव घेतली. लगेच पोलीस आणि अग्निशामक दलाला पाचारण करण्यात…

अनधिकृत शाळा मालक आणि चालकांवर आणि त्यांना संरक्षण देणाऱ्यांवर फौजदारी गुन्हे दाखल करा?

वसई, दि.27(वार्ताहर ) संपूर्ण पालघर जिल्ह्यात १९० आणि एकट्या वसई तालुक्यात १५० अनधिकृत शाळा असून संबंधित अनधिकृत शाळेला नोटीस बजावून शाळेच्या ठिकाणी अनधिकृत शाळा असल्याचा बोर्ड लावण्याचे, तसेच त्या शाळा…

पालघर नगर परिषदेच्या कथित भ्रष्टाचारा प्रकरणी दलित पँथर व सिपीएम यांनी केली फौजदारी कारवाईची मागणी ?

प्रतिनिधी : पालघर नगरपरिषदेचे मुख्याधिकरी ,नगर रचना अभियंता ,बांधकाम विकासक, बांधकाम ठेकेदार, वास्तुविशारद , बिल्डरचे काही प्रतिनिधी व नगरपालिकेचे काही कर्मचारी व अधिकारी यांनी मोठ्याप्रमाणात आर्थिक फायद्यासाठी संगनमत करून खाजगी…

डॉ.कैलास शिंदे यांनी जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला.

पालघर, दि. 18– पालघरचे जिल्हाधिकारी म्हणून डॉ.कैलास शिंदे यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. डॉ प्रशांत नारनवरे यांची सिडको येथे बदली झाली असून त्यांच्या जागी डॉ. शिंदे यांची नियुक्ती झाली आहे. जिल्हाधिकारी…

बोईसर ग्रामपंचायतीने बांधलेले गटार विकासकाच्या सांडपाण्यासाठी असल्याचे उघड; ग्रामपंचायतीचा डाव नागरीकांनी हाणून पाडला ?

बोईसर ग्रामपंचायतीने विकासकाच्या इमारतींचे सांडपाण्याचा निचरा होण्यासाठी ग्रामपंचायतीने पुढाकार घेतला असुन लाखो रूपयाचा निधी खर्च केला आहे. यामुळे बोईसर ग्रामपंचायत नागरीकांच्या सुविधांच्या नावाखाली विकासकांचे चोचले पुरवत असल्याने उघड झाले आहे.…