Category: पालघर

भाजपकडून माजी मंत्री विष्णू सावरा यांचे पुत्र हेमंत सावरा इच्छुक ?

पालघर (वाडा) – राज्यात 2019 च्या विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजले आहेत. पालघर जिल्ह्यात प्रमुख राजकीय पक्षांकडून आणि सामाजिक संघटनांकडून विधानसभा मतदारसंघात उमेदवार चाचपणीसाठी बैठका सुरू केल्या आहेत. यात पालघर जिल्ह्यातील…

गावातील विजवाहिनीवर दोन दिवसांपासून झाड कोसळून ग्रामपंचायतीचे दुर्लक्षच..

सफाळे वादळी वारा विजेचा कडकडाटासह परतीच्या मुसळधार पावसाने संबंध पालघर जिल्ह्याला झोडपून काढल्याने सर्वत्र मोठे नुकसान होऊन असून ठिकठिकाणी मोठमोठी वृक्ष कोसळण्याच्या घटना घडल्या होत्या. मात्र त्या त्या विभागातील सक्रिय…

तीनपट्टी जुगार खेळताना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा पालघर यांनी रंगे हात पकडले ?

पालघर, केळवे, आज दि 19 सप्टेंबर 2019स्थळ – यशदीप बंगला केळवे याच्या शेजारी पत्राशेड, शिवसेना विद्यमान नगरसेवक रवींद्र उर्फ बंड्या म्हात्रे रा वेऊर हे संदीप सावे रा. केळवे आणि अशोक…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेची नवीन कार्यकारिणी स्थापन..

दि.15/09/2019 रोजी केळवेरोड येथे डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या कार्यकारिणी सदस्यांच्या सभेत नवीन कार्यकारिणी मंडळाची नियुक्ती करण्यात आली आणि पदभार कार्यक्रम संपन्न झाला. संस्थेचे अध्यक्ष म्हणून श्री .नागदेव पवार ह्यांची…

केळवे येथे पर्यावरण पूरक धुप प्रतिबंधक बंधार्याचे खासदार राजेंद्र गावित यांच्या हस्ते भूमिपूजन …

प्रतिनिधी, दिनाक.19 सप्टेंबर २०१९ रोजी केळवे समुद्र किनारी पर्यावरण पूरक धुप प्रतिबंधक बंधारा याचे भूमिपूजन पालघर चे खासदार श्री.राजेंद्र गवित साहेब यांच्या हस्ते पार पडले. भारतातील पहिला पर्यावरण पूरक धुप…

“सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयात शिक्षकदिनानिमित्त गुरूंना मानवंदना”

पालघर दि. १४ सप्टेंबर, शिक्षक हा भावी पिढीचा शिल्पकार असतो. त्यांच्याकडून आपल्याला जगाकडे पाहण्याची सकारात्मक दृष्टि मिळत असते. शिक्षक हा समाज परिवर्तन करणारा घटक आहे. भविष्यातले विचारवंत, कलाकार, लेखक, तत्त्वज्ञ,…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थेच्या शिरपेचात आणखी एक यशाचा तुरा !

दि. १३/०९/२०१९ रोजी सायंकाळी उशिरा रेल्वे बोर्डाच्या मार्फत गाडी क्र. १२४७१/७२ – वांद्रे टर्मिनस ते कटरा (माता वैष्णव देवी) स्वराज एक्सप्रेस व १६२०९/१० – अजमेर मैसूर एक्सप्रेस या दोन्ही गाड्यांच्या…

दलित पँथर जव्हार,मोखाडा तालुका कमिटीची फेर निवड व नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांच्या नियुक्त्या !

प्रतिनिधी : दलित पँथरचे जव्हार मोखाडा या तालुक्यांमध्ये मोठ्याप्रमाणात विस्तार व प्रभावात वाढ होत असून,परिणामी अनेक कार्यकर्ते पँथर मध्ये जाहीर प्रवेश करीत आहेत. त्या अनुषंगाने दलित पँथर महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष…

डहाणू वैतरणा प्रवासी सेवाभावी संस्थे ने प्रवाशांच्या मागण्या खासदारांमार्फत रेल्वे प्रशासनाकडे पोहचविल्या

पश्चिम रेल्वेच्या मुख्यालयात खासदरांसाठी बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी मुंबईतील आणि परिसरातील सर्व खासदारांनी आपपल्या मतदार संघातील समस्या व मागण्या रेल्वे प्रशासना समोर मांडल्या. ह्या बैठकीच्या अनुषंगाने *डहाणू वैतरणा…

महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी येथे सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाचा अभ्यास दौरा संपन्न..

दि.३१/०८/२०१९ रोजी सोनोपंत दांडेकर विधी महाविद्यालयाच्या व्दितीय व तृतीय वर्ष विधी शाखेच्या विद्यार्थ्यांसाठी प्राचार्य डॉ.पायल चोलेरा यांनी महाराष्ट्र न्यायालयीन अकादमी यांच्या सहकार्याने विशेष अभ्यास दौरा आयोजित केला होता. अभ्यास दौर्याची…