Category: पालघर

पालघरमध्ये एटीएम कार्डद्वारे १० लाखाची फसवणूक; आरोपीस अटक

पालघर – नायगाव पूर्वेकडील परेरा नगरमधील आयसीआयसीआयच्या एटीएममध्ये हात चलाखीने एक तरुणाचे एटीएम घेऊन त्यांच्या खात्यामधून १० लाख ७३ हजार रुपये पोलिसांनी अटक केली. रोहित पांडे (वय.२८) असे अटक केलेल्या…

मनाई आदेशाला वाटाण्याच्या अक्षता ?

वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आधी पंधरा प्रकारच्या नद्या, धबधब्यांना धोकादायक ठरवीत पर्यटकांना तेथे जाण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी मनाई आदेशाद्वारे बंदी घातली होती. पालघर : जिल्ह्यातील वाघोबा, तुंगारेश्वर, दाभोसा आदी १५ प्रकारच्या नद्या, धबधब्याना…

पालघर नगरपालिकेच्या सिओ वर कारवाई करा ?

पालघर : या नगरपरिषदेच्या बांधकाम परवानगीसह अन्य परवानगीसंबंधातील फाईल्स, शिक्के बदली झालेल्या एका अभियंत्यांच्या खाजगी फ्लॅटमध्ये गेलेच कसे? असा प्रश्न निर्माण होऊन तिचा संपूर्ण कारभारच संशयास्पद ठरला आहे. मुख्याधिकाऱ्यांच्या मूक…

पालघर जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीजवळ गारगाई पाणीपुरवठा प्रकल्प उभारण्यात येणार आहे. या प्रकल्पामुळे ५ गावांचे विस्थापन होणार असून या गावांचे वाडा तालुक्यातील शासकीय भागात पुनर्वसन करण्यात येणार आहे.

पालघर (वाडा) – जिल्ह्यातील वाडा तालुक्यात गारगाई नदीच्या जवळपास असलेल्या अतिदुर्गम भागातील ५ महसुली गावांचे गारगाई पाणीपुरवठा प्रकल्पासाठी विस्थापन होणार आहे. या गावांचे वाडा तालुक्यातील शासकीय भागात पुनर्वसन करण्यात येणार…

शिवसेना मंत्र्याने घेतलं दुर्दैवी मुलींचं पालकत्त्व !

पालघर येथील जव्हार तालुक्यात झालेल्या दुर्दैवी प्रकरणात वाचलेल्या तीन अनाथ मुलींचं पालकत्व शिवसेनेने घेतलं आहे. केंद्रीय मंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांनी या मुलींची भेट घेत हा निर्णय जाहीर…

धबधबे, तलाव किंवा धरणे या परिसरात…6 सप्टेंबर 2019 पर्यंत मनाई आदेश लागू !

पालघर दि. 12 : फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 व आपत्ती व्यवस्थापन अधिनियम 2005 मधील कलम 34 (C) अन्वये प्रदान केलेल्या अधिकाराचा वापर करुन पालघर जिल्हयातील 1) काळमांढवी…

सरावली ग्रामपंचायतीचा धक्कादायक प्रकार; सरकारी जागेवरील बांधकाम पाडण्यासाठी तहसीलदारांची चालढकल ?

बोईसर, वार्ताहर पालघर तालुक्यातील सरावली ग्रामपंचायत हद्दीत उभ्या राहिलेल्या सरकारी जागेवरील अनधिकृत बांधकामाला ग्रामपंचायतीच्या सरपंच यांनी बेकायदेशीर पणे परवानगी दिल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. सरकारी जागेवर असलेल्या अनधिकृत बांधकामाला…

हेळसांड खपून घेणार नाही. राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित संतप्त !

जव्हार : विक्र मगड तालुक्यातील विक्र मशाह वसतिगृहात झालेल्या आदिवासी विद्यार्थी मृत्यू प्रकरणी मंगळवारी राज्यस्तरीय आढावा समिती अध्यक्ष विवेक पंडित यांनी वसतिगृहाला भेट दिली. येथील व्यवस्थापनाचा निष्काळजीपणा आणि कोंडवाड्यासारखी परिस्थिती…

मातृ छत्र हरपलेल्या चिमुकल्यांची विवेक पंडित सरांनी घेतली भेट!

जव्हार (वार्ताहर) : पालघर जिल्ह्यातल्या जव्हारमध्ये पिंपळशेत पैकी खरोंडा या गावात एक धक्कादायक घटना कल घडली आहे. गरिबीला कंटाळून आईने आपल्या दोन मुलींना विष पाजले यात दोघींचा मृत्यू झालाय तर…

दलित पँथरच्या वतीने मॉब लिंचिंगच्या विरोधातील पालघर जिल्ह्यातील धरणा प्रदर्शनाला जाहीर पाठिंबा

प्रतिनिधी : दलित पँथर पालघर जिल्ह्याच्या वतीने बहुजन क्रांती मोर्च्याच्या माध्यमातून देशभरात होत असलेल्या मॉब लिंचिंगच्या विरोधातील धरणा प्रदर्शनाला जाहीर सक्रिय पाठिंबा देण्यात आला.या धरणा प्रदर्शनामधे जिल्ह्यातिल दलित पँथरचे कार्यकर्ते…