Category: पालघर

पालघर तहसीलदारांची मुंबई-अहमदाबाद हायवेवरील अवैध धंद्यावर धाड…

पोलिसांचे मात्र वरातीमागून घोडे… मुंबई अहमदाबाद महामार्गावरील एका ढाब्याजवळ धाड टाकत पालघर च्या तहसीलदारांनी अवैध माल पकडून दिला.तहसीलदारांनी धाड टाकल्यानंतर स्थानिक पोलिस अर्ध्या तासानंतर घटनास्थळी पोचले.या कारवाईत रसायनांचे ड्रम आणि…

मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी केला बायोमेट्रिक हजेरीचा शुभारंभ…

जिल्हा परिषदे मधे आजपासून बायोमेट्रिक हजेरीस सुरुवात झाली असून मुख्य कार्यकारी अधिकारी भानुदास पालवे यांनी तसेच अन्य अधिकाऱ्यांनी देखील आज बायोमेट्रिक हजेरी लावून शुभारंभ केला. जिल्हा परिषद प्रवेशद्वार आणि सामान्य…

बोईसर च्या बँक ऑफ बडोदा मध्ये चोरट्यांची ‘चिल्लर ‘चोरी,२४ तासांत आरोपीना अटक

बोईसर च्या बँक ऑफ बडोदा मधील चिल्लर वर हात साफ करणाऱ्या चोरट्यांना अवघ्या २४ तासांत अटक करण्यात पोलिसाना यश आले आहे. रात्रीच्या सुमारास खिडकी वाटे आत शिरलेल्या चोरटयांनी बँकेतील २…

पालघर जिल्हातील 63 ग्रामपंचायत निवडणूक शांततेत मतदान…

पालघर 18 डिसेंबरपालघर जिल्ह्यातील पालघर तलासरी वाडा वसई तालुक्यात रविवारी 63 ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्य पदासाठी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले…

पालघरमध्ये १५ वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार; आठ आरोपींना अटक…

माहीम येथील एका अल्पवयीन मुलींवर सामूहिक बलात्कार केल्या प्रकारणी आठ तरुणांना सातपाटी सागरी पोलिसांनी अटक केली असून विविध कलमासह पोस्को गुन्हा दाखल करण्यात आला.आरोपींना न्यायालयाने ….. दिवसाची ….. कोठडी सुनावली.या…

वसईत किरकोळ प्रकार वगळता मतदान सुरळीत, अनेक ठिकाणी मतदारांच्या रांगा, गावचा कारभारी कोण हे मतपेटीत बंद

खानिवडे , प्रतिनिधी : वसई तालुक्यातील 15 ग्रामपंचायतींच्या निवडणुकांसाठी 18 डिसेंबरच्या च्या सकाळ पासून मतदानाला सुरवात झाली होती .सकाळ ते दुपारी 11 वाजेपर्यंत अनेक ग्रामपंचायतींच्या मतदान केंद्रांवर मतदारांनी मोठ्या रांगा…

सभापती संदेश ढोणे यांच्या हस्ते रस्त्याचे लोकार्पण…

जिल्हा परिषद बांधकाम विभाग पालघर अंतर्गत जिल्हा आदिवासी घटक कार्यक्रम ५०५४ लेखाशिर्षकात नवली वरखुंटी, कमारा, वाकसई,झांजरोळी, माकणे कपासे, सफाळा कांदरवन ते नवघर रस्ता मजबुतीकरण करणे इजिमा प६१ सा. क्र. २/००…

ट्रामा केयर सेंटरसाठी निधीची प्रतीक्षा

मंजुरीची अजूनही प्रतीक्षाच… महामार्गावरील ट्रामा केअर सेंटरच्या इलेक्ट्रिक वायरिंग,लिफ्ट, पाणीपुरवठा योजना,कुंपण आणि ऑक्सिजन पाइपलाइनसारख्या कामांसाठी 36 कोटींच्या अतिरिक्त निधीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभागाने सरकारकडे केली आहे. शासनाच्या उच्चाधिकार समितीकडून 36.25…

दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी जे काही करता येईल ते करण्याचा पूर्ण प्रयत्न जिल्हा परिषद करेल- प्रकाश निकम

सुदृढ मुलालाही लाजवेल असा उत्साह दिव्यांग विद्यार्थ्यां मधे असून त्यांना तळहाताच्या फोडाप्रमाणे जपणारे, आईवडिलांपेक्षा त्यांची जास्त काळजी घेणारे त्यांचे गुरुवर्य, शिक्षक यांचे मी कौतुक करतो.तसेच दिव्यांगा साठी मंत्रालय उभंकरण्याचा कौतुकास्पद…

बंद कारखान्यातील भंगार चोर अजून ही मोकाटच

बोईसर पोलिसांच्या तपासावर प्रश्नचिन्ह तारापूर औद्योगिक वसाहतीमधील बंद कारखान्यातून भंगार चोरी करताना सिलेंडरचा स्फोट होऊन एक जण गंभीर जखमी झाल्याची घटना २९ ऑक्टोबरला घडली होती.याप्रकरणी वीस दिवस उलटून गेल्या नंतर…