Category: बातम्या

पालघर मध्ये भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा…

दि.२९ राजेश जाधव – पालघर मध्ये भव्य ओबीसी आक्रोश मोर्चा हक्क संघर्ष समिती पालघर जिल्हा यांच्या वतीने पालघर जिल्ह्यातील तमाम ओबीसी चा आक्रोश मोर्चा पालघर येथे पार पडला.या आक्रोश मोर्चा…

ग्रामविकास मंडळ गोविंदशेतवाडी चषक २०२२ उत्साहात संपन्न ..

दापोली तालुक्यातील ग्रामविकास मंडळ गोविंदशेतवाडी पांगारी चषक २०२२ रविवार दि २४ एप्रिल २०२२ कळवा पठणी (ठाणे) मैदान येथे नुकताच संपन्न झाला. या स्पर्धेचे नियोजन ग्रामविकास मंडळ गोविंदशेतवाडी (मुंबई ) मुंबई…

लग्नपत्रिकेवर पदवी छापली नसल्याने वराने लग्नाला दिला नकार,वधूने विष पिऊन केला आत्महत्येचा प्रयत्न

वधू पक्षाने डॉक्टर असलेल्या वराची डिग्री लग्नपत्रिकेत छापली नसल्याचा राग मनात ठेवून लग्नाच्या दोन दिवस अगोदर पालघर येथील डॉ. जिनीतकुमार गावड याने लग्नाला नकार दिला. यामुळे मानसिक धक्का व होणाऱ्या…

नर्सिंग,(परिचर्या) क्षेत्रात प्राचार्य रमेश बांद्रे सरांचे (पी.एच. डी.) संशोधन कार्य पूर्ण

आपल्या एकतीस वर्षाच्या नर्सिंग परिचर्या शिक्षण सेवक कारकिर्दीतील संपूर्ण अनुभव गाठीशी घेऊन मानव जातीला आणि समाजाला भविष्यात फायदा होईल,अशा पद्धतीने गेली आठ वर्षे सात महिने न थकता आणि कोव्हिड कालखंडात…

पितळखोरा येथील अभ्यासाकावर मधमाशांच्या हल्ल्या प्रकरणी आयोजक संजय पाईकराव व संबंधितांची चौकशी करणे व फौजदारी कारवाई करण्या बाबत रिपाई नेते गिरीश दिवाणजी यांची मागणी..

शिवाजी कला वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय कन्नड आणि आयकाँनस अंड स्कल्पच्यरस अँड रिसर्च फाउंडेशन, औरंगाबाद यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित दोन दिवसीय राष्ट्रीय परिषद एसकल्चर स्कलपचर आर्ट अँड आर्किटेक्चर या विषयावर…

वीर जिवाजी महालेंच्या स्मारकासाठी अ.भा. जिवा सेनेच लाक्षणिक उपोषण…

नालासोपारा(विनायक खर्डे) : छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेवून राज्य करणाऱ्या राज्यकर्त्यांना वीर जिवाजी महालेंचे स्मारक प्रतापगडावर बांधण्यासाठी अखिल भारतीय जिवा सेनेने सोमवारी ७ मार्च २२ रोजी आझाद मैदानात एकदिवसीय लाक्षणिक…

दरबार हॉल’ लोककल्याणकारी उपक्रमांचे केंद्र बनावे

‘ राष्ट्रपती रामनाथ कोविंद मुंबई, दि. 11 : आपल्या संविधानानुसार, ‘आम्ही भारताचे लोक’ हा देशाच्या सार्वभौमत्वाचा आधार आहे. दरबार हॉलचा उद्घाटन सोहळा हा भारताच्या स्वातंत्र्याचा आणि लोकशाहीचा उत्सव आहे. राजभवनासह…

सार्वजनिक ठिकाणी सिगारेट;ओढाल तर तुरूंगात जाल !

नालासोपारा :- सार्वजनिक ठिकाणी धुम्रपान करण्यास कायद्याने बंदी आहे, मात्र कारवाई होत नसल्यामुळे हा नियम बासनात गुंडाळून ठेवला आहे. सार्व‌जनिक ठिकाणी धुम्रपान, तंबाखू सेवन करणाऱ्यांविरोधात प्रशासनाने फास आवळण्याचा निर्णय घेण्यात…

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर

भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार 7 फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, आज रविवार…

पोलीस तक्रार प्राधिकरण…

सर्वोच्च न्यायालयाने 2006 मध्ये प्रकाश सिंह प्रकरणात सांगितले की, प्रत्येक राज्यात पोलीस तक्रार प्राधिकरण (पीसीए) किंवा जिल्हा स्तरावर पोलीस तक्रार प्राधिकरण असणे आवश्यक आहे, जे सर्व पोलीस तक्रार प्रकरणे पाहतील…