तगाई कर्जासंदर्भात वसईतील शेतकऱ्यांची माननीय महसुलमंत्री नामदार बाळासाहेब थोरात यांच्याशी चर्चा
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या पर्यावरण विभागाचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जि. प. सदस्य समीर सुभाष वर्तक यांच्या नेतृत्वाखाली तगाई कर्जामुळे आकारपडीत…