ग्रामीण भागांचे जीवनमान उंचावण्यासाठी उत्तम शिक्षण, आरोग्य आणि रोजगार व्यवस्थेकडे लक्ष देणे अत्यंत महत्त्वाचे आहे – विशाल मोरे
जशा अन्य, वस्त्र आणि निवारा या मानवाच्या मुलभूत व जीवनाश्मक गरजा आहेत. त्याचप्रमाणे उत्तम शिक्षण, उत्तम आरोग्य व उत्तम रोजगाराची…