संघर्ष सागर वृत्तपत्राच्या दापोली तालुका प्रतिनिधी पदी शिवकन्या नम्रता शिरकर यांची नियुक्ती…
दापोली(विशाल मोरे)- तालुक्यातील दाभीळ गावाची सुकन्या, शिव,शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेने प्रेरित झालेली कुणबी भगिनी शिवकन्या नम्रता मंगेश शिरकर…