Category: बातम्या

भाजपा भटके-विमुक्त आघाडीच्या सहसंयोजक पदी संतोष आव्हाड यांची निवड

महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेश भाजपाचे अध्यक्ष मा.चंद्रकांत(दादा)पाटील,भ.वि.आ.चे प्रभारी मा.श्रीकांत भारतीय यांच्या सुचनेनुसार आघाडीचे प्रदेश संयोजक मा.आमदार नरेंद्र पवार यांच्या नेतृत्वात भाजपा भटके-विमुक्त आघाडीची कार्यकारिणी घोषित करण्यात आली त्यात…

‘पुण्य नगरी’चे राजकुमार पाटील यांचे निधन

नागपूर : दैनिक पुण्य नगरीच्या नागपूर आवृत्तीचे उपसंपादक, रामबाग येथील रहिवासी राजकुमार माणीकराव पाटील यांचे कोरोनामुळे शुक्रवारी (२५ सप्टेंबर) निधन झाले. ते ५५ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात आई, पत्नी, मुलगा…

ज्येष्ठ पार्श्वगायक एसपी बालासुब्रमण्यम यांचे निधन!

चेन्नई : अलौकिक आवाजाने रसिकांवर मोहिनी घालणारे सुप्रसिद्ध पार्श्वगायक एसपी बालसुब्रमण्यम यांची प्राणज्योत मालवली. गेल्या महिन्यात कोरोनाची लागण झाल्यानंतर त्यांच्यावर चेन्नईतील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र गेल्या 24 तासात…

ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव कोटा असावा- NUJM ची मागणी..

पुणे(मंचर):- पुणे जिल्हा कोरोनाचा हॉट स्पॉट होत असताना अनेक पत्रकार व पत्रकारांना कोव्हिडं सेंटर ला राखीव बेड उपलब्ध नसतात हा विषय मांडत पुणे जिल्ह्यातील ग्रामीण पत्रकारांना कोव्हिडं सेंटर मध्ये राखीव…

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भाजपचे नेते चंद्रकांतदादा पाटील यांनी राजकारण करू नये :- शमसुद्दीन खान

मुंबई : मुंबईत 30 सप्टेंबरपर्यंत कलम 144 अंतर्गत जमावबंदी लागू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यावरुन भाजपचे नेते चंद्रकांत पाटलांनी राज्य सरकारला टोला लगावला आहे.मुंबईतील 144 कलम हे कोरोना…

डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली प्रथम वर्धापन दिन उत्साहात साजरा

महाराष्ट्रातील जाहिरातमुक्त आणि पूर्णत: निशुल्क असलेले एकमेव डिजिटल शैक्षणिक दैनिक रयतेचा वाली या आगळयावेगळ्या मांडणीच्या वृत्तपत्राने वर्षभरात एकूण ३१० अंक प्रसिद्ध करून शिक्षण क्षेत्रातील आपल्या कार्याचा अमिट ठसा उमटविला आहे.…

संघर्ष सागर वृत्तपत्राच्या दापोली तालुका प्रतिनिधी पदी शिवकन्या नम्रता शिरकर यांची नियुक्ती…

दापोली(विशाल मोरे)- तालुक्यातील दाभीळ गावाची सुकन्या, शिव,शाहू, फुले, आंबेडकर या महामानवांच्या विचारधारेने प्रेरित झालेली कुणबी भगिनी शिवकन्या नम्रता मंगेश शिरकर यांची संघर्ष सागर वृत्तपत्राच्या दापोली तालुका प्रतिनिधी पदी नुकतीच नियुक्ती…

महाराष्ट्राशी गद्दारी करणाऱ्यांना महाराष्ट्र माफ करणार नाही! : वरिष्ठ पत्रकार शीतल करदेकर

कोण आला रे कोण आला?ऽऽशिवसेनेचा वाघ आला!अशा घोषणा मा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या सभांत आणि इतरत्र व्हायच्या!जय भवानी,जय शिवाजी चा नारा जोशपूर्ण तो आजही आहे!पण जोश हरवलाय, वाघ का…

पूर्ण अध्यात्म… पूर्ण विज्ञान

प्रतिनिधी महेश्वर तेटांबे यांस कडून सध्या मराठी मध्ये secrets of adhyatma हे नवीन यूट्यूब चॅनेल प्रसिद्धीस येत आहे. या चॅनेलवर अध्यात्मिक परंतु सायंटिफिक अशी कधीच न ऐकलेली माहिती अध्यात्मिक गुरु…

दहावी परीक्षा प्रारंभ, विद्यार्थ्यांना एनयुजेएमतर्फे बेस्ट ऑफ लक

बेळगाव : कोरोनाच्या संकटामुळे सर्वांचे लक्ष लागून राहिलेल्या कर्नाटकातील दहावी परीक्षेला आज गुरुवारपासून सुरवात झाली. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर बेळगावातील दहावी परीक्षा केंद्रांवर ,शिक्षण विभागाच्यावतीने विद्यार्थ्यांच्या आरोग्याची काळजी घेत विशेष व्यवस्था करण्यात…