अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने गळफास घेऊन केली आत्महत्या ;वयाच्या ३४ व्या वर्षी घेतली बॉलिवूडमधून एक्झिट |
मुंबई : प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूत याने मुंबईतील वांद्रे येथील राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली . सुशांतने कशामुळे आत्महत्या केली याबाबत अद्याप अधिकृत माहिती मिळाली नाही .…
