Category: बातम्या

जिल्हा बँकेचे अध्यक्ष राजेंद्र पाटील यांच्यातर्फे आरोग्य कर्मचाऱ्यांना पीपीई किटचे वाटप !

कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पालघर जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा सतर्क असून या आरोग्य यंत्रणेला मदत म्हणून बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष लोकनेते आ. हितेंद्र ठाकूर यांच्या सूचनेनुसार ठाणे- पालघर जिल्हा मध्यवर्ती सहकारी…

देशभरात तिसरी टाळेबंदी; महाराष्ट्रातील 14 जिल्हे रेडझोनमध्ये !

रेडझोनमधील जिल्ह्यांना सवलती देणार नसल्याचे केंद्राचे स्पष्टीकरणवसई : (प्रतिनिधी) : देशभरातील लॉकडाउन दोन आठवड्यांनी वाढवण्याची घोषणा केंद्र सरकारनं केली आहे. यासंदर्भात केंद्र सरकारनं एक पत्रक जारी केलं आहे. 3 मे…

विरार मध्ये पत्रकारासह कुटुंबाला मारहाण ; पत्रकाराचे जीवितास धोका पोहोचवणे हा अक्षम्य गुन्हा गुंडांवर पत्रकार संरक्षण कायद्यानुसार कठोर कारवाई व्हावी एन यु जे एम ची मागणी !

नालासोपारा : दोन महिन्यापूर्वी हरीण पाळल्या नंतर वन विभागाने केलेल्या कारवाईची बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून चौघांनी जमाव जमवून पत्रकाराच्या घरात शिरून त्याला शिवीगाळ व मारहाण केल्याची घटना रविवारी दुपारी विरार…

एनयुजेएम नागपुर चा सामाजिक बांधिलकी जपणारा..सारथी… योद्धा कृष्णा मस्के

नागपूर- कोरोना सारख्या संकटात एकीकडे फिल्ड वर निघून पत्रकारिता तर दुसरीकडे अश्या परिस्थिती नागपुरात फसलेल्या लोकांना त्यांचा परिसरात शासनाचा मदतीने सुखरूप पोहचविण्याचे काम करत आहेत नागपूर निवासी कृष्णा मस्के, मुंबई…

बातमी प्रसिद्ध केल्याच्या रागातून पत्रकारास मारहाण व जीवे मारण्याची धमकी देणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई !

दहिवडी-प्रतिनिधीकोरोनाच्या पार्श्वभूमीवर संचारबंदी सुरु असताना विनापरवाना बुध ता. खटाव येथे तळेगाव दाभाडे(पुणे) येथून आल्याने इक्बाल कादर शेख व त्याच्या पत्नीवर आपत्ती व्यवस्थापन कायद्या अंतर्गत पुसेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याची बातमी…

नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्र – जिल्हा पालघर च्या समन्वयाने मदत सुरू !

पालघर जिल्हाधिकारी डॉ.कैलास शिंदे यांची तत्काळ मदत पालघर – नॅशनल युनियन ऑफ जर्नालिस्टस् महाराष्ट्राच्या समन्वयातून महाराष्ट्रभर अनेक जिल्ह्यात मदतीचा ओघ चालू आहे.एनयुजे महाराष्ट्र अध्यक्षा शीतलताई करदेकर यांनी कोरोना महामारीच्या या…

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने लॉकडाउन मधे अडकलेल्या 2500 गरीब झोपडपट्टीधारकाना दिले पोटभर भोजन आमदार प्रकाश गजभिये यांनी झोपडपट्टीधारकाच्या प्रकुर्तीची चौकशी करुण मास्क व सैनिटाइज़रचे केले वाटप !

राष्ट्रवादी कांग्रेस पक्षाच्या वतीने आमदार प्रकाश गजभिये यानी आपली जबाबदारी समजून नागपुर शहरात लॉकडाउन मुळे अडचणीत सापडलेल्या झोपडपट्टीधारकाना मदत करण्याचे ठरवलेले आहे दररोज झोपड़पट्टी धारकाना अन्नधान्य वाटप करण्यात येत आहे…

धार्मिक द्वेष पसरवणा-या अर्णव गोस्वामी याच्या विरोधात मिरा भाईंदर युवक कॉंग्रेस च्या वतीने कनकिया पोलिस ठाण्यात तक्रार अर्ज!

रिपब्लिकन टीव्ही चे एडिटर-इन-चीफ अर्णव गोस्वामी याने, कॉंग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षा सोनिया गाँधींवर टिका करण्याच्या प्रयत्न-आडून देशात धार्मिक कलह पसरवण्याचा प्रयत्न केला आहे असा आरोप करत, सोनिया गांधींवरील नाहक टीका…

बोईसर(MIDC) येथे लॉकडावूनमध्ये अडकलेल्या १०९ आदिवासी मजुर कुटुंबियांना आदिवासी एकता परिषद पालघरच्या कार्यकर्त्यांचा मदतीचा हात

(मनोज बुंधे,पालघर) लॉकडावूनच्या बिकट परिस्थितीमध्ये महाराष्ट्र(पालघर) व मध्यप्रदेश(झाबुआ) येथील तब्बल १०९मजूर आपल्या कुटुंबासह बोईसर-MIDC येथे काम बंद झाल्यामुळे अडकून राहिले असताना आदिवासी एकता परिषद पालघर, जिल्हा सचिव डॉ.सुनील पऱ्हाड सर…

वाडा सभापती, वाडा तहसीलदार, कंचाड तलाठी व गोऱ्हे प्राथ.आरोग्य केंद्र कर्मचारी यांच्या सहकार्याने पायी चालत जाणाऱ्या मजुरांना वाहन सेवेची मदत-मनोज बुंधे

प्राथमिक आरोग्य केंद्र, गोऱ्हे येथे कार्यरत असलेले शिपाई स्टाफ कर्मचारी व तालुक्यातील प्रतिभावंत चित्रकार श्री.कैलास लहांगे व परिचारिका फिलोमीना आरवडे हे आपली सेवाड्युटी बजावून घरी परतत असताना त्यांना दि.१५ एप्रिल,२०२०…