Category: बातम्या

आयुक्तांविरोधात जनहित याचिका!

अनिलकुमार पवार यांच्या नियमबाह्य नियुक्तीची केंद्राकडून दखल ग्रीन रिफ्लेक्शन ट्रस्टचे अध्यक्ष चरण भट यांची मुंबई उच्च न्यायालयात धाव – -प्रतिनिधी विरार- राज्य सरकारच्या नगरविकास विभागाने वसई-विरार महापालिका आयुक्त पदी अनिलकुमार…

सह्याद्री प्रतिष्ठान या दुर्ग संस्थेमार्फत मलंग गडावर 40 फूट उंच भगव्याची स्थापना

अंबरनाथ :कल्याण, अंबरनाथ येथील मलंग गडावर रविवार दिनांक 12 मार्च 2023, रोजी गडाच्या बालेकिल्ल्यावर जीर्ण झालेला भगवा बदलून त्या ठिकाणी कायम स्वरूपी 40 फूटी भगवाध्वज, स्तंभ लावण्याची मोहीम आयोजित केली…

महिलांना बस प्रवासात 50 टक्के सूट सरकारच्या निर्णयाचे स्वागत – समाजसेविका स्नेहा जावळे

आज महाराष्ट्राच्या अर्थसंकल्पात, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महिलांना बस प्रवासात 50 टक्के आरक्षण ठेवले, याचे मी महिला व समाजसेविका या नात्याने सरकारच्या निर्णयाचे स्वागत करते.एकविसाव्या शतकात महिला स्वावलंबी बनत आहेत…

लाच घेताना ‘क्लास वन’ साहेब कधी अडकतात का राव ?

नालासोपारा :- मोठ्या पदावरील अधिकाऱ्यांचा लाचेचा आकडाही लाखो, कोटींच्या घरात असतो. प्रत्येक सरकारी कार्यालयाला लाचखोरीचे ग्रहण असून राज्यभरात लाच घेताना दररोज एखादा तरी कर्मचारी एसीबीच्या सापळ्यात अडकत आहे. त्यातही सर्वाधिक…

कुस्तीचे जग जिंकू पाहणारा हमालाचा पोरगा ‘सिकंदर’…

घरात असणाऱ्या अठराविश्‍वे दारिद्रातून कुस्तीतला प्रवास करत एका हमालाचा पोरगा अखंड कुस्तीशौकीनांच्या गळ्यातील ताईत बनला आहे. दुनियेचे ओझे पाठीवर वाहणाऱ्या आपल्या बापाच्या कष्टाचे ऋण या यशाने फेडणाऱ्या मल्लाचे नाव म्हणजे…

सुशांत शेलार बाळासाहेब ठाकरे ची शिवसेना पक्षात सचिव पदी नियुक्ती …

सुशांत शेलारजींचे युवाशक्ती फाउंडेशन कडून खूप खूप अभिनंदन .:- कर्मवीर स्नेहाताई जावळे करोना काळामध्ये अतिशय संवेदनशील पणे समाजासाठी उभ राहणारे अन्नधान्य पुरवणारे सुशांत शेलार बाळासाहेबांची शिवसेना या पक्षाच्या सचिव पदी…

लोकलच्या विकलंकांच्या डब्यात गर्दुल्याचा धुडकूस…

लोकलमध्ये बसून खुले आम अमली पदार्थाचे सेवन महिलांकडे बघून अश्लील हावभाव महिलांचा सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर लोकलमधील विकलांगांच्या डब्यात बसून एक व्यक्ती सिगारेट ओढत खुलेआम अमली पदार्थ सेवन करत…

वर्सोवा पुलाचे काम निकृष्ट दर्जाचे कॉलिटी कंट्रोल कडून तपासणी करण्याचे आदेश ….? पुलाला गेले तडे, संरचनाही चुकीची असल्याचा खासदारांचा आरोप

नालासोपारा : मुंबई गुजरातला जोडणाऱ्या भाईदर खाडीवरील बांधकाम सुरू असलेल्या नवीन वर्सोवा पूलाच्या गर्डर तडे गेल्याचे आढळून आले आहे. पुलाच्या गर्डरची रचना कमकुवत असल्याने पूल धोकादायक बनल्याचा आरोप पालघरचे खासदार…

पालघर जिल्हातील 63 ग्रामपंचायत निवडणूक शांततेत मतदान…

पालघर 18 डिसेंबरपालघर जिल्ह्यातील पालघर तलासरी वाडा वसई तालुक्यात रविवारी 63 ग्रामपंचायतीतील थेट सरपंच व सदस्य पदासाठी जिल्ह्यात झालेल्या निवडणुकांमध्ये कुठल्याही प्रकारचा अनुचित प्रकार न घडता शांततेत मतदान पार पडले…

श्रद्धा हत्याकांड प्रकरणात पुन्हा मोठा ट्विस्ट..

आता पोलीसच आरोपीच्या पिंजऱ्यात नालासोपारा :- श्रद्धा वालकर हत्याकांड प्रकरणात आता मोठा ट्विस्ट आला आहे. हत्येच्या थरारक घटनेनंतर तपासात आणि चौकशीत बेजबाबदारपणा दाखवत दिरंगाई करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे आदेश…