Category: बातम्या

शिक्षक दिनानिमित्त मुख्यमंत्र्यांनी साधला राज्यातील शिक्षकांशी संवाद

सरकारी शाळांचे सक्षमीकरण, आंतरराष्ट्रीय दर्जाचे शिक्षण यावर भर देणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे शिक्षकांच्या समस्या प्राधान्याने सोडविण्याचे निर्देश मुंबई, दि.५: राज्यातील शाळांचा दर्जा वाढवितांनाच विशेषत: सरकारी शाळांचे सक्षमीकरण करण्याच्या तसेच पूर्व…

वसईत कोमसापतर्फे दि. ७ सप्टेंबर रोजी आयोजित भव्य कविसंमेलन आणि काव्यस्पर्धेत 45 कविंनी नोंदला सहभाग!

साहित्यिका नीरजा, अभिनेत्री दिप्ती भागवत आणि कवी अरुण म्हात्रे यांची खास उपस्थिती वसई : वार्ताहर कोकण मराठी साहित्य परिषद, वसई शाखा आणि वासळई येथील म्हात्रे परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने गणेशोत्सव…

शाहू ,फुले,आंबेडकर,साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट

शाहू ,फुले,आंबेडकर,साठे, कलाम सामाजिक विचारमंचच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षपदी गणेश ढोबळे तर प्रदेश कार्याध्यक्षपदी सुनील सकट यांची नुकतीच निवड करण्यात आली. विचारमंचचे अध्यक्ष अशोक शिंदे यांचे हस्ते निवडीचे पत्र देऊन ढोबळे…

पालघर जिल्हा परिषदेच्या आवारात बोगनवेल रोपांची लागवड

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पालघर जिल्हा परिषदेच्या कृषी विभागामार्फत बोगनवेल रोपांची लागवड करण्यात आली. जिल्हा परिषदेच्या आवारात सभोवताली सुशोभीकरणाच्या निमित्ताने ही रोपे लावण्यात आली.जिल्हा परिषद अध्यक्ष, वैदेही वाढाण, मुख्य कार्यकारी अधिकारी…

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा तापोळा येथे नागरी सत्कार; जन्मभूमीतील सत्कार माझ्यासाठी प्रेरणादायी- मुख्यमंत्री

सातारा जिल्ह्यातील तापोळा (ता. महाबळेश्वर) येथील ग्रामस्थांच्यावतीने आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा सहकुटुंब नागरी सत्कार करण्यात आला. याप्रसंगी खासदार Dr Shrikant Eknath Shinde , जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या…

योजनेतील अपप्रवृत्तींना आळा बसवण्यास सहकार्य करा. — डॉ सुधाकर शिंदे (सीईओ – जीवनदायी योजना)

रुग्णमित्र संस्था भेट उपक्रम अंतर्गत आज जीवनदायी भवन येथे रुग्ण मित्रांची आढावा बैठक डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत पार पडली. महात्मा फुले जन आरोग्य योजनेची कार्यप्रणाली जाणून घेण्यासाठी तसेच या…

आंबेडकर राईट हिस्ट्री असोसिएशन द्वारा औरंगाबाद येथे भारतीय स्वातंत्र्य अमृत महोत्सव संपन्न…

आंबेडकराईट हिस्टरी असोसिएशन द्वारा बुद्ध लेणी ,डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ परिसर लगत,औरंगाबाद येथे दिनांक 7 ऑगस्ट 2022 रोजी भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त आंबेडकरी चळवळीत युवकांची भूमिका या विषयावर परिसंवादाचे…

इतिहासकार डॉ.संदेश इतिहासकार डॉ.संदेश वाघ यांच्या 7 ऑगस्ट रोजी वाढदिवसानिमित्त मंगलमय शुभेच्छा – डॉ.संतोष बनसोड

डॉ. संदेश वाघ सद्य परिस्थिती मुंबई विद्यापीठ येथे इतिहास विभाग मध्ये प्राध्यापक पदावर कार्यरतआहे .त्यांनी इतिहास विभाग प्रमुख पद हीभूषविले आहे .मुंबई विद्यापीठाच्या विद्वत परिषद तसेच फॅकल्टी चे ते सदस्य…

मीरा-भाईंदर वसई विरार पोलीस आयुक्तालयाचे वतीने स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव…

(आजादी का अमृत महोत्सव) वर्षानिमित्त विविध कार्यक्रम राबविण्यात येत आहेत. “आझादी का अमृत महोत्सव दौड” व “हर घर तिरंगा” या कार्यक्रमास प्रोत्साहित करणाच्या अनुषंगाने आयुक्तालयात उद्या *दिनांक ३१/७/२०२२रोजी सकाळी ०६:००…

महाराष्ट्रातील ७० – मीटरपेक्षा अधिक उंच इमारतींमध्ये फायर इव्हॅक्युएशन लिफ्ट बसविणे राज्य सरकारने केले अनिवार्य

मीरा-भाईंदर मध्येही होणार अंमलबजावणी — बरोडे शिंदे सरकारने महाराष्ट्रात ‘विकासाची गंगा आणण्याची घोषणा केली असतानाच मुख्यमंत्र्यांनी राज्यातील छोट्या मोठ्या शहरातही आता अग्नी सुरक्षेच्या दृष्टीने मोठे पाऊल उचलले आहे. त्यामुळे मीरा-भाईंदर…