योजने व्यतिरिक्त पैशांची मागणी करणाऱ्या रुग्णालयांवर कारवाई करावी.
राजेंद्र ढगे (आमची वसई रुग्णमित्र) वार्ताहर – महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून शस्त्रक्रिया करिता रुग्णांना मार्गदर्शन करताना रुग्णांच्या तक्रारी होत्या की त्यांना योजनेच्या व्यतिरिक्त ज्यादाची रक्कम रुग्णालयात भरावी लागते.…
