Category: महाराष्ट्र

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन !

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना विनम्र अभिवादन पुणे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच जीवनमूल्ये मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त जगन्नाथ सकट समाज सेवाभावी…

महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना पुण्यात विनम्र अभिवादन !

पुणे : स्वातंत्र्य, समता आणि बंधुता हीच जीवनमूल्ये मानणारे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, भारतरत्न महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पुणे कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघातर्फे अभिवादन…

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा उत्साहात संपन्न…

आद्य क्रांतिगुरू लहुजी वस्ताद साळवे मागासवर्गीय विविध उद्योगी सहकारी संस्था मर्यादित पुणे या संस्थेचा उद्घाटन सोहळा नाना पेठ येथील स्व ताराबाई तुळशीराम तांबे सांस्कृतिक भवनामध्ये उत्साहात संपन्न झाला, सर्वप्रथम आद्यक्रांती…

संविधानाचा आदर राखणाऱ्या आदर्श अधिकारी पंकज देवरे यांचा सन्मान

पुणे प्रतिनिधी : शंकर जोग पुणे — संविधानाच्या मूल्यांचा आदर राखत, कर्मचारी व अधिकाऱ्यांप्रती समानतेची वागणूक देणारे आदर्श IAS अधिकारी आणि पुणे महानगर परिवहन महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक व अध्यक्ष पंकज…

“रक्तदान ही काळाची गरज” — केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ

भाजपा जैन प्रकोष्ठ व आनंद दर्शन युवा मंच तर्फे बिबवेवाडी येथे भव्य रक्तदान व आरोग्य शिबिर पुणे प्रतिनिधी शंकर जोग पुणे : “रक्तदान ही काळाची गरज असून, समाजातील प्रत्येक व्यक्तीने…

‘एकल-अविवाहित’ व्यक्तींनाही शासनाकडून मानधन देण्याची मागणी

एकल-अविवाहित विकास मंचतर्फे प्रमोद पाटील यांचे मुख्यमंत्रींकडे सादर पत्र जळगाव :सामाजिक आणि आर्थिक दृष्ट्या स्वतःच्या पायावर उभे राहत, कोणत्याही कौटुंबिक आधाराशिवाय जीवन जगणाऱ्या ‘एकल-अविवाहित’ व्यक्तींना शासनाने दरमहा मानधन देण्याची मागणी…

रोहित पवार फाउंडेशनच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी हरीश कोटकर यांची नियुक्ती

वसई : समाजहिताच्या कार्यात सातत्याने पुढाकार घेणारे आणि लोकसंपर्कात अग्रस्थानी असलेले समाजसेवक हरीश कोटकर यांची रोहित पवार फाउंडेशनच्या पालघर जिल्हा अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. फाउंडेशनचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष…

नाशिक दणाणलं! शेतकरी आक्रोश मोर्चात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)चा सरकारला इशारा

नाशिकमध्ये आज शेतकरी आक्रोश मोर्चा काढण्यात आला आणि या मोर्चामुळे शहर अक्षरशः दणाणून गेले. शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यात पूर्णपणे अपयशी ठरलेल्या सरकारविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गट रस्त्यावर उतरला. मोर्चाचे…

पर्वतीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा दमदार मेळावा

पुणे : पुणे महापालिका निवडणुकीच्या तोंडावर पर्वती विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (शरदचंद्रजी पवार) ने आपली ताकद दाखवून दिली. सामाजिक न्याय विभागाचे प्रदेशाध्यक्ष मा. पंडित कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या आढावा…

वसई-विरारच्या राजकारणात काँग्रेसची नवसंजीवनी!डॉ. दिनेश कांबळे व डॉमिनिक डिमेलो यांची सरचिटणीस पदावर नियुक्ती — सामाजिक समावेशाचा नवा प्रयोग

वसई, दि. ३१ (प्रतिनिधी) — महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीने नुकतीच दोन महत्त्वाची सरचिटणीसपदाची नियुक्ती करून वसई-विरारच्या राजकारणाला नवे वळण दिले आहे. मुंबई विद्यापीठाचे माजी कुलसचिव व आंबेडकरी समाजाचे अभ्यासक डॉ.…