Category: महाराष्ट्र

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांनी राज्यातील कोणत्याही नागरिकांचे विजेचे मिटर न कापण्याचे दिले निर्देश :- शमसुद्दीन खान

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील सर्व नागरिकांचे विजेचे बिल माफ करण्यात यावे अशी मागणी बहुजन महापार्टी तर्फे राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे, उर्जामंत्री नीतीन राऊत, राज्याचे मुख्य सचिव व सचिव उर्जा विभाग महाराष्ट्र…

राष्ट्रवादी कांग्रेस पार्टीचे आमदार प्रकाश गजभिये यांनी घेतली राज्याचे ऊर्जामंत्री श्री नितिन राउत यांची भेंट !

कोरोना महामारीत अडकलेल्या महाराष्ट्रातील जनतेचे तीन महिन्याचे विजेचे अवास्तव बिल माफ करण्याची केली मागणी! विज बिल माफ़ करण्यासाठी ९०००० कोटी रुपयाचे अनुदान केंद्र सरकारने दिल्यास विज माफ़ करन्याचे ऊर्जा मंत्री…

चिपळूण काँग्रेसतर्फे उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांचा सत्कार

चिपळूण (प्रतिनिधी): केंद्रीय गृह विभागाचे आंतरिक सुरक्षा सेवा पदक नुकतेच प्राप्त झालेले उपविभागीय पोलिस अधिकारी नवनाथ ढवळे यांचा सत्कार चिपळूण नगर परिषदेतील ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे यांच्यासह तालुकाध्यक्ष प्रशांत यादव…

राष्ट्रवादीचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या प्रयत्नामुळे रशियामधे MBBS शिकणारे विदर्भातिल १४५ विद्यार्थी मास्को वरुन विमाणाने नागपूरला पोहचले !

आमदार प्रकाश गजभिये यांनी मा मुख्यमंत्री उद्भव ठाकरे खासदार सुप्रिया सुळे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे मानले आभार ! उरलेले विद्यार्थी २३ जूनला रशियावरुण विमानाने येणार ? नागपूर (प्रतिनिधी): रशियामध्ये MBBS…

चिपळुणातील मुरादपुर कुंभारवाडी येथे गरजूंना मदतीचा हात !

चिपळूण : येथील बाजारपेठ प्रभागाचे ज्येष्ठ नगरसेवक सुधीर शिंदे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरील लॉकडाऊन- अनलॉक कालावधीत गरजूंना मदतीचा हात देऊन सामाजिक बांधिलकी जपत आहेत. ही सेवा अजूनही सुरूच असून मंगळवारी मुरादपुर कुंभारवाडी…

राज्यातील पत्रकारांच्या प्रलंबित प्रश्नांवर समन्वयातून तोडगा काढणार: आमदार गोपीचंद पडळकर

सांगली/ प्रतिनिधी: राज्यातील पत्रकारांच्या नोंदणी,हक्क,संरक्षण,वेतन, अधिस्वीकृती,घरकुल व पेन्शन योजना यासारख्या अनेक प्रलंबित प्रश्नांवर संघटना व शासनाच्या समन्वयातून तोडगा काढणार असल्याचे विधान परिषदेचे नवनिर्वाचित आमदार गोपीचंद पडळकर यांनी स्पष्ट केले. नॅशनल…

धवलेरी : – मनोज बुंधे

नुकताच मे महिना संपला,जून उजाडला आणि थेंबे थेंबे पाऊस पडून पावसाळयाला सुरुवात झाली.संपलेला मे महिन्याचा शेवट हा माझ्या आयुष्यात बरच नवीन काही घेवून येणारा होता.एका आदिवासी कुटुंबात जन्माला आल्यामुळे धवलेरी…

निसर्ग चक्रीवादळाने श्रीवर्धन उद्धवस्त

निसर्ग चक्रीवादळाने बुधवारी दुपारी ११ ते ०३ या कालावधीत अक्षरशः थैमान घातले आहे .वाऱ्याच्या तुफान वेग व जोरदार पाऊस यामुळे मोठ्या प्रमाणात हानी झाली .कौलारू घरांची सर्वत्र छते ,पत्रे ,…

एनयुजे महाराष्ट्रची देवगावकरांना साथ !

देवगाव हे गाव भंडारदरा येथूनअर्ध्या तासाच्या अंतरावर आहे,परंतु आडमुठ्या प्रशासनाच्या कारभारामुळे या गावातील गौतम नगर वस्तीत 15 वर्षांपासून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था नाही. ही बाब मुंबई येथील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ…

करोना: राज्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर,कॉलेजना सुट्टी जाहीर झाल्यानंतर विद्यार्थी गावी परतत आहेत…

करोनाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी म्हणून राज्य सरकारनं मोठा निर्णय घेतला आहे. राज्यातील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना ३१ मार्चपर्यंत सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागानं शिक्षण विभागाला हे पत्रक…

You missed